उदगीर येथे राजमाता आहिल्याबाई होळकर व वसंतराव नाईक यांच्या पुतळयासाठी 50 लाखाचा निधी मंजूर

मुंबई : उदगीर येथील राजमाता आहिल्याबाई होळकर व राज्याचे माजी मुख्यमंत्री वंसतराव नाईक यांच्या पुतळ्यासाठी राज्यशासनाने वैशिष्ट्यपुर्ण योजनेतून 50 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे यातून शहरातील या दोन्ही पुतळ्याचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे शस्त्र आणि शास्त्र’ या दोन्हीची शिकवण देणाऱ्या माँसाहेबांच्या अश्वारुढ पुतळ्यातूनच प्रेरणा मिळणार आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक कुशल प्रशासक, एक मुत्सद्दी राजकारणी आणि महापराक्रमी महाराणी होत्या.

यांच्या व्यक्तीमत्वातील पराक्रमी पैलूही जनमाणसात रूजन्याच्या हेतूने याची उभारणी करण्यात येत आहे. तसेच अनेक वर्षे पासून येथील गोर बंजारा समाजाची प्रामुख्याने उदगीर येथील स्व. वसंतराव नाईक चौक येथे स्व. वसंतराव नाईक यांचा पुतळा बसवण्यात यावा अशी विनंती केली होती त्याचा पाठपुरावा करत राज्याचे राज्यमंत्री संजयजी बनसोडे यांनी यांच्या विनंतीला मान देत यासाठी 25 लाख रुपये मंजुर करून दिले.

यामुळे येथील गोर बंजारा समाजच्या वतीने उदगीर येथे विविध ठिकाणी राज्यमंत्री संजयजी बनसोडे साहेबांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत  उदगीर येथील या महापुरुषाच्या पुतळ्याचे काम अंत्यत दर्जेदार करण्यात येणार आहे हे काम त्वरित सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे पर्यावरण पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

‘मुख्यमंत्री मदत निधीत कोरोनासाठी सहाशे कोटी शिल्लक आहेत पण राज्य सरकार खर्च करत नाही’

Next Post

कोरोनाच्या घातक ओमीक्रॉन व्हेरीएंटची भिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सतर्क  रहायला पाहिजे’

Related Posts

यंत्रणांचा गैरवापर करून बदनाम व नामोहरम करण्याचा प्रयत्न – जयंत पाटील

मुंबई – विरोधी पक्षात जे ठामपणे उभे राहतात आणि सरकारला विरोध करतात त्यांच्याविरोधात सर्व यंत्रणांचा गैरवापर करून त्यांना…
Read More
Pune Golden Guys | तब्बल 25 किलो सोनं घालून तिरुमलातील मंदिराचे घेतले दर्शन, कोण आहेत पुण्यातील गोल्डन गाईज?

Pune Golden Guys | तब्बल 25 किलो सोनं घालून तिरुमलातील मंदिराचे घेतले दर्शन, कोण आहेत पुण्यातील गोल्डन गाईज?

‘गोल्डन गाईज’ म्हणून (Pune Golden Guys) प्रसिद्ध असलेले सनी नानासाहेब वाघचोरे आणि संजय गुर्जर हे पुणे, महाराष्ट्रातील रहिवासी…
Read More
Ajit Pawar Dilip Valse Patil

पवार साहेबांच्या घरावरील हल्ला हे पोलीस यंत्रणेचे अपयश, मास्टरमाईंडचा शोध घेतला जाईल : अजित पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक  या निवासस्थानी काही लोकांनी हल्ला केला, चपला…
Read More