बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या खूप चर्चेत आहे. अभिषेक बच्चन त्याच्या अभिनयाने तसेच त्याच्या खास भूमिकांनी चाहत्यांना वेड लावतो. अभिषेक बच्चन सध्या स्टेडियममध्ये दिसतोय.
क्रिकेट सामन्यात त्याची विशेष आवड दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून तो क्रिकेट सामने पाहायला जातत आहे. कालही, भारताच्या टी-२० सामन्यात, अभिषेक बच्चन शहेनशाह अमिताभ बच्चनसोबत दिसला. पण यानंतर असे काही घडले ज्यामुळे चाहत्यांना अभिषेक बच्चनची काळजी वाटू लागली.
अलीकडेच अभिषेक बच्चनसोबत (Abhishek Bachchan) अशी घटना घडली की त्याचे चाहते त्याची काळजी करू लागले आहेत. हो, अलीकडेच अभिषेक बच्चनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चन कॅफेमधून बाहेर पडत असल्याचे दिसून येते, पण अचानक कोणीतरी मागून कॅफेचे शटर बंद करायला सुरुवात करते. अभिषेक बच्चन उंच असल्याने, शटर त्याच्या डोक्यावर आदळतो, पण तरी तो हसून चाहत्यांना भेटतो आणि गाडीत बसतो.
अभिषेक बच्चनचा हा व्हिडिओ पाहून चाहते खूपच चिंतेत झाले आहेत. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
शिवसेनेचे मंत्री आठवड्यातून तीन दिवस जनतेच्या भेटीला
आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर ४८ तासात कारवाई करा- Rupali Chakankar
नक्षलवाद्यांनी घरात घुसूत फरफटत बाहेर नेलं अन् माजी सभापतीला निर्दयीपणे संपवलं