Amol Mitkari | मनसेच्या राड्यानंतर अमोल मिटकरींचा पोलीस ठाण्यातच ठिय्या; 8 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Amol Mitkari | मनसेच्या राड्यानंतर अमोल मिटकरींचा पोलीस ठाण्यातच ठिय्या; 8 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Amol Mitkari | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सुपारीबाज असा उल्लेख केल्याच्या रागातून काल अकोल्यात मनसैनिकांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला. यानंतर आता गाडीची तोडफोड केल्या प्रकरणी 8 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अकोल्यातील सिव्हील लाईन पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपींमध्ये मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे, जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, राजेश काळे, सौरभ भगत, महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंबेरे, बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष सचिन गालट यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश.

या प्रकरणातील हल्लेखोरांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत अकोल्यातील सिव्हील लाईन पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार अमोल मिटकरी  Amol Mitkari) यांनी दिला होता. त्यानंतर आता हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मात्र या प्रकरणातील सर्व मनसे कार्यकर्ते फरार असून पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Pune BJP delegation | लोकसभा निवडणुकीच्या मतदार याद्यांतील दोष दूर करा! भाजपा शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Pune BJP delegation | लोकसभा निवडणुकीच्या मतदार याद्यांतील दोष दूर करा! भाजपा शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Next Post
Nada Hafez | सात महिन्यांची गरोदर असताना ती ऑलिम्पिकमध्ये उतरली, तिरंदाज नादा हाफेजही होतेय चर्चा

Nada Hafez | सात महिन्यांची गरोदर असताना ती ऑलिम्पिकमध्ये उतरली, तिरंदाज नादा हाफेजही होतेय चर्चा

Related Posts

Garba History: नारीत्वचा सन्मान करतो गरबा, जाणून घ्या कधी आणि कशी झाली होती सुरुवात

Shardiya Navratri 2023: संपूर्ण देश सध्या नवरात्रीच्या (Navratri) उत्सवात मग्न आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात लोक दुर्गा…
Read More
मी जरांगेला पाटील म्हणणार नाही, कारण त्याच्याकडे पाटील पदासाठी काहीच नाही; कुणी केलं असं वक्तव्य?

मी जरांगेला पाटील म्हणणार नाही, कारण त्याच्याकडे पाटील पदासाठी काहीच नाही; कुणी केलं असं वक्तव्य?

मराठा समाजाच्या (Maratha society) आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे सोबती अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांच्या…
Read More
भाजप खासदाराची प्रकृती गंभीर, आयसीयूत भरती; राहुल गांधींनी धक्का मारल्याचा आरोप

भाजप खासदाराची प्रकृती गंभीर, आयसीयूत भरती; राहुल गांधींनी धक्का मारल्याचा आरोप

संसद भवनात झालेल्या धक्काबुक्कीत भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार प्रताप सिंग सारंगी (Pratap Singh Sarangi) आणि मुकेश राजपूत…
Read More