Ajit Pawar | शिव – शाहू – फुले – आंबेडकरांचा विचार हा देशाच्या लोकशाहीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्मा

Ajit Pawar | शिव - शाहू - फुले - आंबेडकरांचा विचार हा देशाच्या लोकशाहीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्मा

Ajit Pawar |  शिव – शाहू – फुले – आंबेडकरांचा विचार हा देशाच्या लोकशाहीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्मा आहे. आत्म्याशिवाय कुणीही जिवंत राहू शकत नाही त्यामुळे हा विचार आपला पक्ष कदापी सोडणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देशातल्या व राज्यातील जनतेला दिला.

नव्या दमाने, नव्या जोमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून विधानसभेला सामोरा जाणार असून एकदिलाने मोठी भरारी घेताना राष्ट्रवादीची पताका फडकवण्याचा संकल्प अजित पवार यांनी व्यक्त केला. शिव – शाहू – फुले – आंबेडकरांचे विचार हीच राष्ट्रवादीची विचारधारा होती आणि यापुढेही राहिल असेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

बळीराजासोबत जोडलेला… शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीची ओळख आहे. युवक, महिला, मागासवर्गीय, मुस्लिम, आदिवासी,भटके विमुक्त अशा सर्व समाजघटकांना पक्षाने जोडून ठेवले आहे. शिवाय या घटकांना सरकारमध्ये प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न केला आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Collector Dr. Suhas Diwase | पाणी साचून नागरिकांना असुविधेला सामोरे जावे लागू नये यासाठी उपाययोजना करा

Collector Dr. Suhas Diwase | पाणी साचून नागरिकांना असुविधेला सामोरे जावे लागू नये यासाठी उपाययोजना करा

Next Post
Sunil Tatkare | संसदरत्न असलेल्या लोकांना पहिल्या रांगेत अजितदादा बसलेले होते हे बघवत नव्हते

Sunil Tatkare | संसदरत्न असलेल्या लोकांना पहिल्या रांगेत अजितदादा बसलेले होते हे बघवत नव्हते

Related Posts
Sharad Mohol : शरद मोहोळ प्रकरणात अटकेत असणारा विठ्ठल शेलार नेमका कोण आहे?

Sharad Mohol : शरद मोहोळ प्रकरणात अटकेत असणारा विठ्ठल शेलार नेमका कोण आहे?

Vitthal Shelar : पुणे येथील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याची 5 जानेवारी 2024 रोजी त्याच्या लग्नाच्या…
Read More
आमदारांना निधी वाटता मग गरीबांसाठी पैसे का नाही ? जयंत पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफांना घेरले

आमदारांना निधी वाटता मग गरीबांसाठी पैसे का नाही ? जयंत पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफांना घेरले

मुंबई:- गरीब वंचित घटकांना संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळावा यासाठी उत्पन्न मर्यादा २१ हजारहून…
Read More

ज्या शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही मोठे झालात त्या शिवसेनेवर बोलायचा तुम्हाला अधिकार नाही – पाटील

पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. नुकत्याच…
Read More