अल्लू अर्जुन-रश्मिकाच्या पुष्पा चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज

pushpa

नवी दिल्ली : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर दिग्दर्शक सुकुमार यांचा पहिला चित्रपट आहे. संपूर्ण भारतात पुष्पाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुन एका ट्रक ड्रायव्हरच्या भूमिकेत दिसत आहे. ज्याचे राज्य संपूर्ण जंगलात चालते. चित्रपटात रश्मिका मंदान्ना त्याच्या मैत्रिणीची भूमिका साकारत आहे. तर राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळम अभिनेता फहाद फासिल खलनायकाच्या भूमिकेत दिसला आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर खूप उशिरा रिलीज झाला आहे. निर्मात्यांना हा ट्रेलर अगोदरच रिलीज करायचा होता. मात्र तांत्रिक अडचणींमुळे त्याचे प्रदर्शन लांबणीवर पडले. आता तो समोर आल्याने प्रेक्षकांच्या उत्कंठा वाढल्या आहेत. चित्रपटाचा ट्रेलर खूपच प्रेक्षणीय आहे आणि तो गूजबंप्स देणार आहे. हा चित्रपट 17 डिसेंबर रोजी संपूर्ण भारतात एकाच वेळी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर येथे पहा.

 

https://www.youtube.com/watch?v=R97loGRc2ZA

Previous Post
kgf

संजय दत्तने केजीएफ 2 चे डबिंग पूर्ण केले, प्रेक्षकांची उत्कंठा वाढली

Next Post
sanjida

संजीदा शेखने नेसलेल्या साडीचा पदर सोडला, चाहत्यांनी लाईक, कमेंट्सचा पाऊस पाडला

Related Posts
शर्मिला ठाकरेंनी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना जाहीर केले 51 हजारांचे बक्षीस

शर्मिला ठाकरेंनी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना जाहीर केले 51 हजारांचे बक्षीस

Akshay Shinde | महाराष्ट्रातील बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा सोमवारी (23 सप्टेंबर)…
Read More
राम मंदिराच्या निर्मितीसाठी झटणाऱ्या या सहा जणांचा पद्म पुरस्काराने केला जाणार सन्मान

राम मंदिराच्या निर्मितीसाठी झटणाऱ्या या सहा जणांचा पद्म पुरस्काराने केला जाणार सन्मान

यंदा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राम मंदिराशी संबंधित व्यक्तींना पद्म पुरस्कार (Padma Award) जाहीर करण्यात आला. यामध्ये श्री राम…
Read More
burning santa claus

आग्र्यात सांताचा पुतळा जाळत हिंदुत्ववादी संघटनांनी केला ख्रिसमसला विरोध

आग्रा : शनिवारी देशातील अनेक राज्यांमधून काही हिंदुत्ववादी संघटनांनी ख्रिसमसच्या उत्सवात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.…
Read More