‘मै ससुराल नही जाऊंगी’ या गाण्यावर अंकिता लोखंडे ची भन्नाट एन्ट्री

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. येत्या डिसेंबरमध्ये अंकिता लोखंडे तिच्या बॉयफ्रेंडसोबत विवाह बंधनात अडकणार आहे. अंकिता आपल्या लग्नाला घेऊन प्रचंड उत्सुक असल्याचं तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्ट्स आणि व्हिडीओंमधून दिसून येत आहे.

अंकिता लोखंडेने सेलिब्रेट केलेल्या बॅचलर पार्टीचे फोटोज आणि व्हीडिओज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पार्टीमध्ये अंकिताने वाईन रंगाचा ड्रेस परिधान केला असून अतिशय सुंदर आदांमध्ये तिने मेकअप देखील केला आहे. पार्टीमध्ये एन्ट्री करताना अंकिताने ब्राईड्स टू बीचं सॅचेट घातलेलं दिसत आहे. तर यावेळी ‘मै ससुराल नही जाऊंगी…’ हे गाणं बॅकग्राउंड मध्ये वाजताना ऐकू येत आहे.

https://youtu.be/3AmlxDP4tcU

You May Also Like