Babar Azam | ‘पाकिस्तानने फक्त महिलांसोबतच क्रिकेट खेळावे…’ माजी पाक खेळाडूची बाबरच्या संघावर टीका

Babar Azam | 'पाकिस्तानने फक्त महिलांसोबतच क्रिकेट खेळावे...' माजी पाक खेळाडूची बाबरच्या संघावर टीका

Babar Azam | टी20 विश्वचषक 2024 मध्ये पाकिस्तान संघाची अवस्था अत्यंत वाईट आहे. पाकिस्तानची ही वाईट अवस्था पाहून संघाचा माजी फलंदाज कामरान अकमलने बाबरच्या सेनेला खडसावले आणि म्हटले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानने महिला संघांविरुद्ध खेळले पाहिजे. अकमलचे हे विधान खरोखरच धक्कादायक आहे.

सध्या बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ 2024 च्या टी20 विश्वचषकासाठी अमेरिकेत आहे. पाकिस्तानने स्पर्धेतील पहिले दोन सामने गमावले आहेत. संघाचा पहिला सामना अमेरिकेविरुद्ध आणि दुसरा भारताविरुद्ध हरला. आता इथून पाकिस्तान सुपर-8 मध्ये पोहोचल्यानंतरही त्यांच्यावर टांगती तलवार कायम आहे.

संघाची ही खराब कामगिरी पाहून कामरान अकमल म्हणाला, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानने पुरुष संघांविरुद्ध खेळणे बंद केले पाहिजे. त्याऐवजी त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या महिला संघांविरुद्ध खेळले पाहिजे. संघ या पातळीपर्यंत खाली आला आहे. पाकिस्तान संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे विश्वचषकाच्या संघात समाविष्ट होण्यासही पात्र नाहीत.” असा खोचक टोला कामरान अकमलने लगावला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Two Wheeler Driving Tips | पावसाळ्यात बाईक घसरण्याचा धोका वाढतो, त्यामुळे या चुका करू नका

Two Wheeler Driving Tips | पावसाळ्यात बाईक घसरण्याचा धोका वाढतो, त्यामुळे या चुका करू नका

Next Post
Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारला सहकार राज्यमंत्रीपदाचा कार्यभार

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारला सहकार राज्यमंत्रीपदाचा कार्यभार

Related Posts
Vidhan Parishad Election Result : अजित पवारांनी करुन दाखवलं, विधान परिषदेत राष्ट्रवादीचे दोन्हीही उमेदवार विजयी

Vidhan Parishad Election Result : अजित पवारांनी करुन दाखवलं, विधान परिषदेत राष्ट्रवादीचे दोन्हीही उमेदवार विजयी

Maharashtra Vidhan Parishad Election Result : महाराष्ट्र विधान परिषद 2024 निवडणुकीचा निकाल (Vidhan Parishad Election Result) जवळपास स्पष्ट…
Read More

World Cupनंतर टीम इंडियातून कायमचा बाहेर होईल ‘हा’ खेळाडू, पुन्हा कधीही नाही मिळणार संधी!

Ravichandran Ashwin Could Retire After World Cup: टीम इंडियाने भारतात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक (World Cup 2023) साठी…
Read More
Video: सचिन तेंडुलकरने कुटुंबासह घेतले मुकेश अंबानींच्या घरी बाप्पाचे दर्शन!

Video: सचिन तेंडुलकरने कुटुंबासह घेतले मुकेश अंबानींच्या घरी बाप्पाचे दर्शन!

Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीचा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. जो प्रत्येक भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या…
Read More