पुण्यात बांगलादेशी नागरिकाला अटक; बनावट कागदपत्रांवर 20 वर्षे भारतात वास्तव्य

पुण्यात बांगलादेशी नागरिकाला अटक; बनावट कागदपत्रांवर 20 वर्षे भारतात वास्तव्य

पुणे पोलिसांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल वीस वर्षे भारतात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला अटक (Bangladeshi citizen in pune) केली आहे. ऐहसान हाफिज शेख असे या व्यक्तीचे नाव असून, त्याच्याकडे बनावट जन्म दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट यांसह पाकिस्तानसह इतर अनेक देशांची चलनेही आढळली आहेत.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हिंदुत्ववादी संघटनांनी या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. 2009 मध्ये पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथे पोहोचलेल्या या व्यक्तीने 2012 पासून कात्रज आणि महर्षीनगर येथे वास्तव्य केले. तो रेडिमेड गारमेंट व्यवसायाच्या आडून बेकायदेशीरपणे येथे राहत होता.

पोलिसांनी सापडलेल्या कागदपत्रांवरून ऐहसानने किती काळजीपूर्वक बनावट कागदपत्रे (Bangladeshi citizen in pune) तयार केली, हे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास स्वारगेट पोलीस स्टेशनमधील दहशतवादी विरोधी पथक करत असून आरोपीला 23 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

या घटनेमुळे बेकायदेशीर स्थलांतर आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. याबाबत तपास सुरू असून आणखी किती लोक या प्रकरणाशी संबंधित आहेत, हे तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

भाजप सत्ताधारी आणि प्रशासनाने मिळून पुण्याची जागतिक नाचक्की करून दाखवली : Aam Aadmi Party

हिंदुत्वाचा अजेंडा नेण्यासाठी भाजप मंत्र्यांना संघाचे नेते कानमंत्र देणार

फडणवीसांनी करुणा शर्माला अनेकदा विमानाने माहेरी सोडलं | Trupti Desai

Previous Post
अंजली दमानिया यांचे वाल्मिक कराडवर गंभीर आरोप; पोलीस संरक्षणावर सवाल

अंजली दमानिया यांचे वाल्मिक कराडवर गंभीर आरोप; पोलीस संरक्षणावर सवाल

Next Post
महाकुंभ 2025 : एक दोन नव्हे तब्बल 1000 महिला संन्यास घेणार 

महाकुंभ 2025 : एक दोन नव्हे तब्बल 1000 महिला संन्यास घेणार 

Related Posts
जर तुम्हीही या 4 गोष्टी खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची चूक करत असाल तर होऊ शकतं अपचन

जर तुम्हीही या 4 गोष्टी खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची चूक करत असाल तर होऊ शकतं अपचन

Health News | आपल्यापैकी अनेकांना जेवताना किंवा जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. पण ही सवय आपल्या आरोग्यासाठी…
Read More

डॉ. सुबोध कुमार : ज्या व्यक्तीने 37 हजार शस्त्रक्रिया मोफत केल्या आणि निरागस चेहऱ्यावर हास्य फुलवले

नवी दिल्ली – काही मुलांच्या ओठ आणि तोंडात काही विकृती असते. या वैद्यकीय स्थितीमुळे ग्रस्त असलेल्या मुलांना बालपणात…
Read More
Ajit Gavane | 'विजय शिवतारेंनी अजित पवारांची माफी मागावी अन्यथा मावळात शिवसेनेचा प्रचार करणार नाही !'- अजित गव्हाणेंचा इशारा

Ajit Gavane | ‘विजय शिवतारेंनी अजित पवारांची माफी मागावी अन्यथा मावळात शिवसेनेचा प्रचार करणार नाही !’- अजित गव्हाणेंचा इशारा

Ajit Gavane | बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदरचे शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivatare) हे उपमुख्यमंत्री अजित पवार…
Read More