धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईची विजयी घौडदौड; लखनौवर पाच गडी राखून दणदणीत विजय

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईची विजयी घौडदौड; लखनौवर पाच गडी राखून दणदणीत विजय

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात (LSG VS CSK) चेन्नई सुपर किंग्ज संघानं लखनऊ सुपर जायंट्सवर पाच गडी राखून विजय मिळवत आपली सलग पाच पराभवांची मालिका थांबवली.

प्रथम फलंदाजी करताना लखनऊ संघानं २० षटकांत सात गडी गमावून १६६ धावा केल्या. प्रत्युत्तरात, चेन्नईकडून कर्णधार महेंद्रसिंग धोनी (LSG VS CSK) आणि शिवम दुबे यांनी दमदार फलंदाजी करताना संघाला १९.३ षटकांत १६७ धावांचं लक्ष्य गाठून विजय मिळवून दिला.

या सामन्यातल्या निर्णायक कामगिरीसाठी महेंद्रसिंग धोनीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. चेन्नईच्या या विजयामुळे प्लेऑफच्या शर्यतीत पुन्हा एकदा आशा निर्माण झाली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

मेहुल चोक्सीच्या अटकेवर खासदार सुप्रिया सुळे यांची लक्षवेधी प्रतिक्रिया

पश्चिम बंगाल वक्फ कायदा विरोधातील हिंसाचार प्रकरणात अटक संख्या 150 वर

पुढे कोणतीही तनिषा भिसेसारखी घटना घडू नये यासाठी पावले उचलणार – Rupali Chakankar

 

Previous Post
संभाजी भिडेंवर कुत्र्याचा हल्ला; पायाला चावा घेतल्याने जखमी

संभाजी भिडेंवर कुत्र्याचा हल्ला; पायाला चावा घेतल्याने जखमी

Next Post
सय्यद नगरमध्ये दहशत माजवणाऱ्या कुख्यात टिपू पठाण आणि साथीदारांची पोलिसांकडून पायी धिंड

सय्यद नगरमध्ये दहशत माजवणाऱ्या कुख्यात टिपू पठाण आणि साथीदारांची पोलिसांकडून पायी धिंड

Related Posts
आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर पृथ्वी शॉने व्यक्त केले दु:ख; म्हणाला, "वाईट वाटतं..."

आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर पृथ्वी शॉने व्यक्त केले दु:ख; म्हणाला, “वाईट वाटतं…”

Prithvi Shaw unsold | शुभमन गिल, अर्शदीप सिंग, अभिषेक शर्मा आणि रियान पराग यांच्यात दोन गोष्टींमध्ये साम्य आहे.…
Read More
औरंगाबादमधील भाऊसाहेब ठोंबरे व विजय ठोंबरे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश...

औरंगाबादमधील भाऊसाहेब ठोंबरे व विजय ठोंबरे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश…

मुंबई   – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत औरंगाबादचे…
Read More
जैतर

जैतर. . .खान्देशात घडलेल्या सत्यघटनेवर आधारित एक संगीतमय प्रेमकहाणी १४ एप्रिल पासून सर्वत्र प्रदर्शित होणार

जैतर. . . चित्रपटाचे शीर्षक वाचून त्या शब्दाचा नेमका अर्थ काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जसे ‘मित्र’…
Read More