Madhuri Misal | देहू येथे संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज आणि प्रसिद्ध शिवव्याख्याते ह.भ.प. शिरीष महाराज मोरे ह्यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. राज्यमंत्री माधुरी मिसळ ह्यांनी आज देहूतील शिरीष महाराज मोरे ह्यांच्या निवासस्थानी भेट देवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
शिरीष महाराज मोरे ह्यांनी अत्यंत तरुण वयातच सुरू केलेल्या अध्यात्मिक आणि सामाजिक कार्याचा आदर्श ठेवून पुढे कार्यरत राहणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल असे मनोगत त्यांनी ह्या प्रसंगी ( Madhuri Misal) व्यक्त केले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
‘लव्ह जिहाद’ कायद्याला माझा विरोध | Ramdas Athawale
‘फक्त दोन तास ईडी हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील’
सुरेश धस, धनंजय मुंडे भेटीवर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,…