दैनिक राशि भविष्य

मेष:- सुखी दांपत्य जीवनाचा आनंद आनुभवाल, जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल

वृषभ:- खण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा,नौकारीच्या दिकांनी वातावरण चांगले असेल

मिथुन:- आध्यात्मची ओढ लंगडत आपल्या करक्षेत्रात रमाल

कर्क:- उत्तम गृह सौख्य मिळेल,आईचे आशीर्वाद मिळतील

सिह:- भावंदनचे सहकार्य लाभेल मित्रा परिवारासोबत दिवस आनंदात जाईल

कन्या:-कुटुंबा सोबत दिवस आनंदात जाईल
महत्वाचे आर्थिक व्यवहार पूर्ण कराल

तुला:- नवी उमेद व उत्साह लाभेल, नशिबाची साथ मिळेल

वृश्चिक:-आज कौटुंबिक जबाबदाऱ्या येऊन पडतील,तितक्याच समर्थ पणे पार पाडा

धनु: – आनंदाची प्राप्ती होईल,सर्व काही मनाप्रमाणे होईल

मकर:- सर्व कामे निष्ठेने व प्रामाणिक पणे पूर्ण करा,वरीष्ठाची मर्जी संपादन कराल

कुंभ:- आज आकस्मित पाने आनंदाची प्राप्ती होईल भाग्य साथ देईल,आध्यात्मिक अनुभूती मिळेल

मीन:- आज आपली इच्छा शक्ती कमकुवत होईल,मानसिक थकवा जाणवेल.

ज्योतिषगुरु – डॉ. राजेंद्र धर्माधिकारी , अहमदनगर