Dheeraj Sharma | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या मान्यतेने धीरज शर्मा यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
अजित पवार यांनी धीरज शर्मा (Dheeraj Sharma) यांना नियुक्ती पत्र देताना आपल्या नेतृत्वात पक्षाचे युवा संघटन अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, कृषीमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली शपथ, राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा
Modi’s Cabinet : महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; जाणून घ्या कुणाला मिळणार संधी?
Murlidhar Mohol : नगरसेवक, महापौर ते थेट केंद्रात मंत्री! मुरलीधर मोहोळांना लॉटरी!