PM-Kisan | पीएम-किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ‘या’ दिवशी होणार वितरण

PM-Kisan | पीएम-किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 'या' दिवशी होणार वितरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जून रोजी वाराणसीमध्ये पीएम-किसान सन्मान (PM-Kisan) निधी योजनेंतर्गत 9 कोटी 3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात, 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित करणार आहेत. कृषी आणि शेतकरी कल्याण तसंच केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.

गेल्या 10 वर्षांत 11 कोटी शेतकऱ्यांच्या (PM-Kisan) खात्यात 3 लाख कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, असं चौहान म्हणाले. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवली आहेत. ग्रामविकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर चौहान यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्यावर काम सुरू केलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Sunil Tatkare | Will work for people without getting carried away by success

Sunil Tatkare | Will work for people without getting carried away by success

Next Post
Sikkim Rainfall | मुसळधार पावसामुळे दरड कोसळली १२०० पर्यटक अडकले

Sikkim Rainfall | मुसळधार पावसामुळे दरड कोसळली १२०० पर्यटक अडकले

Related Posts

Black Carrot: लालपेक्षा अनेक पटींनी आरोग्यदायी आहे काळे गाजर, कँसरपासूनही करते बचाव

Black Carrot Benefits: जेव्हा आपण गाजराबद्दल (Carrot) बोलतो तेव्हा आपल्या मनात फक्त लाल गाजरच येतात. पण तुम्हाला माहीत आहे…
Read More
OBC Arakshan

भटक्या विमुक्तांचं पदोन्नती आरक्षण असंविधानिक ठरवल्याने संघटना आक्रमक!

पुणे : राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात भटक्या विमुक्तांचं पदोन्नती आरक्षण असैवंधानिक असल्याचा प्रतिञापञ सादर केल्याने भटके विमुक्त कर्मचारी…
Read More
यूपीआय

आता यूपीआय व्यवहार करणे झाले सोपे; कधीही नाही होणार फेल

मुंबई : पेटीएमने (Paytm) नुकतीच यूपीआय लाईट (UPI Lite) सेवा लॉन्च केली जी वापरकर्त्यांना एकाच क्लिकमध्ये पेमेंट्स करण्याची…
Read More