पाकिस्तानी गोळीबारात अति. जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थापा यांचा मृत्यू

पाकिस्तानी गोळीबारात अति. जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थापा यांचा मृत्यू

राजौरी | पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू-काश्मीरचे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थापा यांचा मृत्यू (Death of Rajkumar Thapa) झाला आहे. या घटनेची माहिती स्वतः मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत दिली आहे.

“राजौरीहून आलेली ही धक्कादायक बातमी आहे. आपण जम्मू-काश्मीर प्रशासन सेवेतील एक समर्पित अधिकारी गमावला (Death of Rajkumar Thapa) आहे. कालच ते उपमुख्यमंत्र्यांसोबत जिल्ह्यात फिरत होते आणि माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाइन बैठकीला उपस्थित होते. आज त्यांच्या निवासस्थानावर झालेल्या गोळीबारात ते वीरमरण पावले. या भयानक जीवितहानीबद्दल मी शोक व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो,” असं अब्दुल्ला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राजौरी शहराला पाकिस्तानने थेट लक्ष्य केल्याने तणाव अधिक वाढला आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या घटनेमुळे शासकीय पातळीवरही मोठी खळबळ उडाली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

रात्रीच का होतात एअर स्ट्राईक? कारण जाणून थक्क व्हाल!

‘आम्ही तणाव वाढवत नाही, पण प्रत्युत्तर देणारच’; भारताचा स्पष्ट इशारा

दिल्ली सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द

Previous Post
तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला IMF कडून 1 अब्ज डॉलर्सची मिळाली भिक

तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला IMF कडून 1 अब्ज डॉलर्सची मिळाली भिक

Next Post
विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणातील बाधितांना सानुग्रह अनुदान द्यावे | Chandrashekhar Bawankule

विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणातील बाधितांना सानुग्रह अनुदान द्यावे | Chandrashekhar Bawankule

Related Posts
Mahavikas Aghadi

‘ठाकरे सरकार गुन्हयांचे, गुन्हेगारांचे, आतंकवादाचे आणि अराजकतावाद्यांचे समर्थक’

मुंबई – ठाकरे सरकार हे गुन्हयांचे, गुन्हेगारांचे, आतंकवादाचे, अलगाववाद्यांचे आणि अराजकता माजवणा-यांचे समर्थक असून ठाकरे सरकारकडून महाराष्ट्रातील हिंदू…
Read More
मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Pune News : पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक हाय प्रोफाईल लढतीपैकी एक लढत हि शिरूर लोकसभा मतदार संघात होत आहे.…
Read More
Ratana Pathak Shah

‘मी हे असले व्रत, उपवास करायला वेडी नाही,भारताची सौदी अरेबियाकडे वाटचाल सुरु’

Mumbai – बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांची पत्नी आणि अभिनेत्री रत्ना पाठक शाह(Ratna Pathak Shah) …
Read More