गुरुवारच्या दिवशीय करा या स्तोत्राचे पठण , संकटांपासून मिळेल मुक्ती

प्रत्येकाच्या आयुष्यात एका ना अनेक अशी संकटे असतात . एका संकटापासून मुक्ती मिळाली कि दुसरे संकट उभे राहते . यासाठी कोणत्याही शुभ दिवशी, शक्यतो गुरुवारी सुचर्भूत होऊन दर्भासनावर बसून संकल्पपूर्वक 21,51,101,151 या पटित संथ व लयीत पाठ काम होई पर्यंत करावेत .

श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामीमहाराज रचित
।। घोरकस्टोधारण स्तोत्र।

।।घोरसंकटनिवारणपूर्वक
श्रीदत्तप्रीतिकारकस्तोत्रम्।।

श्रीपादश्रीवल्लभ त्वं सदैव।
श्रीदत्तास्मानपाहि देवाधिदेव।।
भावग्राह्य क्लेशहारिनसुकीर्ते।।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते।।१।।
त्वं नो माता त्वं पितातापतोधिपस्त्वम्।।
त्राता योगक्षेमकृत्सद्गुरूस्त्वम्।।
त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते।।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते।।२।।
पापं तापं व्याधिमाधिम् च दैन्यम् ।।
भीतिम् क्लेशं त्वं हरा शुत्वदन्यम्।।
त्रातारं नो वीक्ष इशास्तजूर्ते।।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते।।३।।
नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता।।
त्वत्तो देव त्वं शरण्यो कहर्ता।
कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते।।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते।।४।।
धर्मे प्रीतिम् सन्मतिम् देवभक्तिम्।।
सत्संगाप्तिम् देहि भुक्तिम् च मुक्तिम्।।
भावसक्तिमचाखिलानन्दमूर्ते।।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते।।५।।
श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम्।।*
*प्रपठेन्नीयतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत।।६।।
।।इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचितं अघोरकष्टोद्धरणस्तोत्रं सम्पूर्णम्।।
।।गुरुदेव दत्त।।

(ज्योतिषगुरुंनी दिलेल्या मार्गाने व्यक्तीमधील अध्यात्मिकवृत्ती वाढते . कोणतेही मंत्र , स्तोत्र , जप यामुळे एकप्रकारचे मेडिटेशन होऊन आत्मपरीक्षण केले जाते . आत्मपरीक्षण किंवा परमात्म्याशी केलेला हा संवाद व्यक्तीमधील पॉसिटीव्ह एनर्जी वाढवते . ज्याचा परिणाम योग्य मार्गाने मेहेनत आणि प्रयत्नांमध्ये होतो . आणि अंती परिणाम मनासारखा मिळतो .किंवा संकट पेलवण्याची मानसिक ताकद नक्की मिळते . )