Legislative Council Teacher | विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

Legislative Council Teacher | विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

मुंबई | भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक (Legislative Council Teacher) आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर करून याबाबतची मतदान प्रक्रिया 10 जून 2024 रोजी पार पडणार होती. तथापि या निवडणुका शाळेच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीनंतर घेण्याबाबत आयोगाकडे निवेदन प्राप्त झाले. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने या मागणीचा विचार करून महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक (Legislative Council Teacher) तसेच पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवाषिक निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन वसंत डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल हरिश्चंद्र पाटील हे 7 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे 2 शिक्षक मतदारसंघ आणि 2 पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Dengue disease | डेंग्यूला दूर हटविण्यासाठी परिसरात डासांची उत्पत्ती रोखा, आरोग्य विभागाचे आवाहन

Dengue disease | डेंग्यूला दूर हटविण्यासाठी परिसरात डासांची उत्पत्ती रोखा, आरोग्य विभागाचे आवाहन

Next Post
Devendra Fadnavis | "आता तर हिंदूहृदय सम्राट बोलणंही सोडलं", शिवाजी पार्कमधून फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

Devendra Fadnavis | “आता तर हिंदूहृदय सम्राट बोलणंही सोडलं”, शिवाजी पार्कमधून फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

Related Posts
उद्धव ठाकरे

महाविकास आघाडी नेत्याचा आज आणखी एक घोटाळा उघडकीस येणार

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार संघर्ष सुरु असल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीतील…
Read More
बाबा बागेश्वर धीरेंद्र शास्त्रींनी सुरू केली हिंदू जोडो यात्रा; म्हणाले- छेडले तर सोडणार नाही

बाबा बागेश्वर धीरेंद्र शास्त्रींनी सुरू केली हिंदू जोडो यात्रा; म्हणाले- छेडले तर सोडणार नाही

Hindu Jodo Yatra | बागेश्वर धाम पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री आजपासून हिंदूंच्या हक्काविषयी बोलण्यासाठी आणि हिंदूंना संघटित करण्यासाठी…
Read More
कोण आहेत अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद? राजकारणात आहेत सक्रिय

कोण आहेत अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद? राजकारणात आहेत सक्रिय

अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhasker) समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमद (Fahad Ahmad) यांच्यासोबत कोर्ट मॅरेज केले (Swara Bhasker…
Read More