पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीस भेट

aaditya thackeray

पुणे : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या चिंचवड वसाहतीतील कायनेटीक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्यूशन लिमिटेड या इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीस भेट देवून वाहनांची माहिती घेतली.

यावेळी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, कंपनीचे अध्यक्ष पद्मश्री अरुण फिरोदिया, कार्यकारी संचालक अजिंक्य फिरोदिया, मुख्य कार्यकारी अधिकारी सुलेजा फिरोदिया आदी उपस्थित होते.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन खर्च, वाहनाचा दर्जा, बॅटरी क्षमता, उत्पादन कालावधी, चार्जिंग कालावधी आदी माहिती जाणून घेतली. ते म्हणाले, इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीस शासन प्रोत्साहन देत असून भविष्यात इलेक्ट्रिक वाहन वापरण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

हे वाचलंत का ? 

Previous Post
nana patole

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचे समूळ उच्चाटन करा – नाना पटोले

Next Post
ajit pawar

आपत्तीग्रस्तांसाठी बचाव व मदतकार्य तात्काळ सुरु करा, अजितदादांचे आदेश

Related Posts

रामदास आठवलेंच्या नेतृत्वात बौद्धांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींची उद्या भेट घेणार

मुंबई – राष्ट्रपती महामहिम रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांची नवि दिल्लीत राष्ट्रपती भवनात (President House) उद्या दि.30…
Read More
"आम्ही साहेबांना अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा सल्ला दिला होता पण...", शिवतारेंचे लक्षवेधी वक्तव्य

“आम्ही साहेबांना अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा सल्ला दिला होता, पण…”, शिवतारेंचे लक्षवेधी वक्तव्य

Vijay Shivtare: देशात सर्वात जास्त लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात येत्या ७ मे रोजी मतदान होत आहे.…
Read More
dhananjay munde

गोगलगायींनी हैराण झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफ निकषांच्या तिप्पट मदत द्या – मुंडे

मुंबई – बीड, लातूर व उस्मानाबाद यासह काही जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे गोगलगायींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले, तीन-चार वेळा…
Read More