लाल रंगाच्या ड्रेसमधला हिना खानचा बोल्ड अंदाज पाहून चाहते झाले घायाळ  

मुंबई : अभिनेत्री हिना खान मालिका विश्वातील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी नेहमी आपल्या हॉट अंदाजानं चाहत्यांची मनं जिंकते. आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. असाच हीनाचा रेड डीप नेक ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना पाहायला मिळालाय. सध्या हिना खान रेड ड्रेसमधील फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. हिना खानचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये तिनं लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये हिना खान खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर हिना खानच्या फोटोंची जोरदार चर्चा होत असून चाहते या फोटोंवर भरभरुन कमेंट्स करत तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतूनही हीनाला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ या मालिकेत तिनं अक्षराची भूमिका साकारली आणि संपूर्ण देशातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.त्यानंतर तिने थेट ‘खतरों के खिलाडी 8’ मध्ये धडक देऊन अवघड टास्क पूर्ण करत तिनं दमदार प्रदर्शन केलं.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

You May Also Like