माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी 8 कोटी 50 लाख निधी वितरीत करण्यास मान्यता – यशोमती ठाकूर

मुंबई, दि. 17- माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 8 कोटी 50 लाख निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती, महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिली.

मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी माझी कन्या भाग्यश्री ही योजना लागू करण्यात आली आहे.

या संबंधीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

https://youtu.be/3AmlxDP4tcU

Previous Post

‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडे बिग बॉसची पुढची स्पर्धक सहभागी होणार ?

Next Post

भालचंद्र शिरसाट यांना स्थायी समितीतून गच्छंती करण्यासाठी पालिकेला 1 कोटीचा भुर्दंड!

Related Posts
दीपावली साजरी करताना नागरिकांना करावे लागणार 'या' नियमांचे पालन, अन्यथा कारवाई अटळ

दीपावली साजरी करताना नागरिकांना करावे लागणार ‘या’ नियमांचे पालन, अन्यथा कारवाई अटळ

जळगाव – महाराष्ट्र शासन, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील परिपत्रक क्र. आरएलपी-1021/प्र.क्र.247/विशा-१ब, दि. 27 ऑक्टोबर, 2021 अन्वये दिपावली…
Read More
हिच तर महाराष्ट्रविरोधी कोती मनोवृत्ती; आमंत्रण देऊनही शपथविधीला न आल्याने भाजपचा पवार, ठाकरेंना टोला

हिच तर महाराष्ट्रविरोधी कोती मनोवृत्ती; आमंत्रण देऊनही शपथविधीला न आल्याने भाजपचा पवार, ठाकरेंना टोला

काल मुंबईच्या आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस यांचा भव्यदिव्य असा शपथविधी सोहळा (oath ceremony) पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे…
Read More
फ्लिपकार्ट समूहाने एक वर्षात सुमारे ३००० टन कचरा भरावक्षेत्रात टाकणे टाळले, शाश्वततेप्रती बांधिलकीच्या दिशेने आणखी पुढे झेप

फ्लिपकार्ट समूहाने एक वर्षात सुमारे ३००० टन कचरा भरावक्षेत्रात टाकणे टाळले, शाश्वततेप्रती बांधिलकीच्या दिशेने आणखी पुढे झेप

Flipkart Group: भारतातील कचरा भरावक्षेत्रे वाढत असल्याची चिंताजनक समस्या सोडवण्याच्या दिशेने फ्लिपकार्ट समूहाने आणखी मोठी झेप घेतली आहे.…
Read More