पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवत तीन अल्पवयीन मुलींच्या शोषणप्रकरणी भोंदू बाबा अटकेत

पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवत तीन अल्पवयीन मुलींच्या शोषणप्रकरणी भोंदू बाबा अटकेत

नागपूरमध्ये ( Nagpur Crime News) पुन्हा एकदा भोंदू बाबाचा विकृत चेहरा समोर आलाय. ‘पैशांचा पाऊस’ पाडण्याचं आमिष दाखवत तीन अल्पवयीन मुलींचं शोषण केल्याचा आरोप एका बाबावर झालाय. कंदील बाबा उर्फ अब्दुल कुरैशी – हा तो भोंदू बाबा – ज्याने विशेष पूजेसाठी तीन अल्पवयीन मुलींची मागणी केली. मुलींना गुंगीचं औषध देण्यात आलं आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली ( Nagpur Crime News) असून, तपास अधिक खोलात सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पूजेसाठी तीन अल्पवयीन मुलींची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

पीडित मुलींच्या नातेवाइकांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीचा मागील गुन्हेगारी इतिहास तपासला जात असून, यापूर्वीही असे प्रकार केले आहेत का याचा शोध सुरू आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

भारताने अटारी सीमा बंद केली, पाकिस्तानला मोठा धक्का बसणार; ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या

डांबरातून काळ्याचे पांढरे करणे बंद झाल्याने त्यांची बोंबाबोंब सुरुय, शिंदे यांचा उबाठावर निशाणा

दहशतवाद्यांना कल्पनेपलिकडची शिक्षा देणार, आता जमिनीत गाडण्याची वेळ आलीय; नरेंद्र मोदींचा इशारा

Previous Post
पहलगाम हल्ल्यावरून सर्वपक्षीय एकवाक्यता; दहशतवादविरोधी कारवाईला पाठिंबा

पहलगाम हल्ल्यावरून सर्वपक्षीय एकवाक्यता; दहशतवादविरोधी कारवाईला पाठिंबा

Next Post
जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना विमानानं आणलं; नरेश म्हस्के यांचं असंवेदनशील वक्तव्य

जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना विमानानं आणलं; नरेश म्हस्के यांचं असंवेदनशील वक्तव्य

Related Posts
Pune Porsche Car Accident | ब्लड सँपल बदलण्यासाठी ससूनच्या डॉक्टरांना आमदाराचा फोन? कोण आहे तो?

Pune Porsche Car Accident | ब्लड सँपल बदलण्यासाठी ससूनच्या डॉक्टरांना आमदाराचा फोन? कोण आहे तो?

पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी (Pune Porsche Car Accident) ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना…
Read More
Raju Shetty | रिलायन्स जीओ कंपनीकडून ३०० ते ३५० कोटी जीबी डाटाची फसवणूक, राजू शेट्टींची माहिती

Raju Shetty | रिलायन्स जीओ कंपनीकडून ३०० ते ३५० कोटी जीबी डाटाची फसवणूक, राजू शेट्टींची माहिती

Raju Shetty | देशभरातील १०६ कोटीहून अधिक मोबाईल धारकांना रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया व भारती एअरटेल या कंपन्याकडून…
Read More
Devendra Fadnavis

ओबीसी राजकीय आरक्षणाची कत्तल महाविकास आघाडी सरकारनं केली – देवेंद्र फडणवीस 

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजप ओबीसी मोर्चाच्या (BJP OBC front) मेळाव्यात…
Read More