नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे खुली होणार

uddhav thackeray

मुंबई : नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल.

धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये.

Previous Post
mi vs kkr

कोलकत्याने मुंबईची दुनिया टाकली हालवून, मुंबई इंडियन्सचा दारूण पराभव

Next Post
vivek Choudhary

महाराष्ट्राचे सुपुत्र एअर मार्शल विवेक चौधरी नवे वायुदल प्रमुख

Related Posts
श्री गणेश व देवी शारदा यांचा शारदेश मंगलम विवाह सोहळा थाटात

श्री गणेश व देवी शारदा यांचा शारदेश मंगलम विवाह सोहळा थाटात

पुणे : भगवान श्री गणेशांसोबत देवी शारदेच्या महामिलनाचा सोहळा असलेला श्री शारदेश मंगलम विवाह सोहळा श्रीमंत दगडूशेठ गणपती…
Read More

शेतकऱ्यांनी संयुक्त खतांची मात्रा पिकांना द्यावी, डी.ए.पी. चा हट्ट न धरण्याचे कृषी विभागाचे आवाहन

लातूर :- जिल्ह्यातील खरीप २०२१ हंगामातील मुग,उडीद व सोयाबीन या सलग क्षेत्रातील पिकाची काढणी पूर्ण झाली आहे. आता…
Read More

नितेश राणेंनी सोबतच्या पोलिसांना बाजूला ठेवून घरी जाऊन दाखवावं – वैभव नाईक

मुंबई – राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण विरोधी पक्षातील…
Read More