गोलमाल है भाई सब गोलमाल है ! सुरेश धस यांनी घेतली धनंजय मुंडे यांची भेट

गोलमाल है भाई सब गोलमाल है ! सुरेश धस यांनी घेतली धनंजय मुंडे यांची भेट

Suresh Dhas | बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत असतानाच भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हे सातत्याने आवाज उठवत होते. विशेषतः संशयित आरोपी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे कथित जवळचे संबंध असल्याचा मुद्दा या नेत्यांकडून उपस्थित केला जात होता.

मात्र, आता हाच मुद्दा लावून धरणारे सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्या | Atul Londhe

पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याला उंदीर चावल्याच्या घटनेनंतर नीलम गोऱ्हेंची तत्काळ दखल

मुलींच्या फी माफीसाठी चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर, १०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार

Previous Post
तुळजापूरच्या आई भवानी माता मंदिराच्या जिर्णोदराबाबत पंधरा दिवसात संयुक्त बैठक

तुळजापूरच्या आई भवानी माता मंदिराच्या जिर्णोदराबाबत पंधरा दिवसात संयुक्त बैठक

Next Post
फक्त मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस करायला गेलो, तर त्यात गजहब करण्यासारखं काय आहे?

फक्त मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस करायला गेलो, तर त्यात गजहब करण्यासारखं काय आहे?

Related Posts
Chandrakant Patil | पराभव समोर दिसत असल्याने संविधान बदलण्याची भाषा! चंद्रकांत पाटील यांचा कॉंग्रेसवर जोरदार प्रहार

Chandrakant Patil | पराभव समोर दिसत असल्याने संविधान बदलण्याची भाषा! चंद्रकांत पाटील यांचा कॉंग्रेसवर जोरदार प्रहार

Chandrakant Patil | कॉंग्रेससह विरोधकांना पराभव स्पष्टपणे समोर दिसत आहे. त्यामुळे ते संविधान बदलाची भाषा करत आहेत. वास्तविक,…
Read More
कसब्यात मुस्लिम उमेदवार द्या; काँग्रेसच्या मुस्लिम कार्यकर्त्यांची रमेश चेन्निथला यांच्याकडे मागणी

कसब्यात मुस्लिम उमेदवार द्या; काँग्रेसच्या मुस्लिम कार्यकर्त्यांची रमेश चेन्निथला यांच्याकडे मागणी

Ramesh Chennithala | पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन भाजप आणि काँग्रेस दोघांचीही डोकेदुखी वाढली आहे. कसब्यात उमेदवारीवरुन रोज…
Read More
Exit Poll ने वाढवली 'या' पक्षाची चिंता; गुजरात आणि हिमाचलमध्ये नेमकं काय होणार ? 

Exit Poll ने वाढवली ‘या’ पक्षाची चिंता; गुजरात आणि हिमाचलमध्ये नेमकं काय होणार ? 

नवी दिल्ली –  गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीच्या MCD निवडणुकीसाठी हवन सोमवारी पूर्ण झाले. गुजरातमधील शेवटच्या टप्प्यातील मतदान…
Read More