Supreme Court | नवजात अर्भक रुग्णालयातून गायब झाल्यास संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करणे ही पहिली कारवाई असावी, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले.
बालक अपहरणाच्या वाढत्या घटनांबाबत न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त करत या समस्येवर आळा घालण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत.
बालक अपहरण प्रकरणातील आरोपींना मंजूर झालेल्या जामिनाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने ( Supreme Court) हे निरीक्षण नोंदवले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, शिवसेनेचा बडा नेता भाजपच्या गळाला लागला?