“भारताने खरेदी केली २६ राफेल-मरीन विमाने, फ्रान्सबरोबर ६३,००० कोटींचा करार”

"भारताने खरेदी केली २६ राफेल-मरीन विमाने, फ्रान्सबरोबर ६३,००० कोटींचा करार"

भारताने फ्रान्सबरोबर २६ राफेल-मरीन लढाऊ विमाने ( Rafale-Marine Aircraft) खरेदी करण्याचा करार पूर्ण केला आहे. या कराराची किंमत ६३,००० कोटी रुपये असून, दोन्ही देशांचे संरक्षण मंत्री व्हर्च्युअली स्वाक्षरी करतील. हा करार भारताच्या सुरक्षा आणि संरक्षण क्षमतेसाठी महत्त्वपूर्ण ठरतो, खास करून काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर.

राफेल-मरीन विमानांची ( Rafale-Marine Aircraft) तैनाती भारताच्या विमानवाहक जहाजांवर केली जाणार असून, विशेषतः आयएनएस विक्रांतवर याची आवश्यकता आहे. या विमानांचा उद्देश मिग-२९के विमानांची जागा घेणे आहे, जी सध्या देखभाल आणि दुरुस्तीच्या समस्यांमुळे प्रभावी कामगिरी करत नाहीत. राफेल-मरीन विमानं भारतीय स्थितीनुसार कस्टमाइज केली गेली आहेत आणि या विमानांचा वापर आयएनएस विक्रांतवर करणे फायदेशीर ठरेल.

हा करार सध्या सुरुवात झाली असला तरी, या विमानांचा हस्तांतरण याच आठवड्यात होणार आहे. फ्रान्सचे संरक्षण मंत्री यावेळी या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी उपस्थित राहणार होते, मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

आता तरी राहुल गांधींचं डोकं ताळ्यावर येईल, चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा

राष्ट्रीय सुरक्षेसाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सर्व माध्यमांना निर्देश

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबत उभे जागतिक नेते; एनआयएकडे तपास सोपवला

Previous Post
सिनेमा न पाहताच टीका? केदार शिंदेंची ट्रोलर्सवर तिखट प्रतिक्रिया"

सिनेमा न पाहताच टीका? केदार शिंदेंची ट्रोलर्सवर तिखट प्रतिक्रिया”

Next Post
सिंधू जलकरार स्थगित, पाणी बंद करायला २० वर्षे लागतील - Vijay Wadettiwar

सिंधू जलकरार स्थगित, पाणी बंद करायला २० वर्षे लागतील – Vijay Wadettiwar

Related Posts
राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

छत्रपती संभाजीनगर – राजपूत समाजाच्या पुढील ‘भामटा’ हा शब्द काढण्यात येईल, त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी घोषणा…
Read More
पत्नीपाठोपाठ रवींद्र जडेजाचाही राजकारणात एन्ट्री, बनला भाजपचा प्राथमिक सदस्य | Ravindra Jadeja Politics

पत्नीपाठोपाठ रवींद्र जडेजाचाही राजकारणात एन्ट्री, बनला भाजपचा प्राथमिक सदस्य | Ravindra Jadeja Politics

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja Politics) राजकारणात प्रवेश केला आहे. तो भारतीय जनता…
Read More
Kangana Ranaut | कंगना राणौत आहे इतक्या कोटींची मालकिन? बॉलिवूडच्या क्विनकडे आहे अफाट संपत्ती

Kangana Ranaut | कंगना राणौत आहे इतक्या कोटींची मालकिन? बॉलिवूडच्या क्विनकडे आहे अफाट संपत्ती

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) सध्या चर्चेत आहे. काल म्हणजेच 24 मार्च रोजी भाजपने आपली पाचवी यादी…
Read More