भाजपने दोन वर्षानंतर विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केलीय ही चांगली गोष्ट आहे – पाटील

Jayant Patil

मुंबई – भाजपने दोन वर्षानंतर विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केलीय ही चांगली गोष्ट आहे असा खरमरीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला.

भाजप आता महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणार असल्याचे जाहीर केले आहे त्यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

भाजपने आपले मनोगत व्यक्त केले ही चांगली गोष्ट आहे. आता राज्यातील जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडायला सुरुवात करतील अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

https://youtu.be/3AmlxDP4tcU

Previous Post

काँग्रेसला मोठा धक्का ; मराठवाड्यातील ‘या’ दिग्गज नेत्याने केला समर्थकांसह राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

Next Post

‘सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक राजमातांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे व गौरव वाढवणारे असले पाहिजे’

Related Posts
Eknath Shinde | महायुती जिंकणार म्हणून विरोधकांच्या छातीत धडकी भरलीय, मुख्यमंत्री शिंदे यांची विरोधकांवर टीका

Eknath Shinde | महायुती जिंकणार म्हणून विरोधकांच्या छातीत धडकी भरलीय, मुख्यमंत्री शिंदे यांची विरोधकांवर टीका

Eknath Shinde | लोकसभा निवडणुकीतील आतापर्यंत पार पडलेल्या तिन्ही टप्प्यात महायुती बाजी मारणार आहे. चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात…
Read More
अंजली दमानिया यांचे वाल्मिक कराडवर गंभीर आरोप; पोलीस संरक्षणावर सवाल

अंजली दमानिया यांचे वाल्मिक कराडवर गंभीर आरोप; पोलीस संरक्षणावर सवाल

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ( Anjali Damania) यांनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप करत त्याच्या पोलीस संरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित…
Read More
लखनऊविरुद्धच्या सामन्यापूर्वी गुजरातला मोठा धक्का, धाकड क्षेत्ररक्षक आयपीएल २०२५ मधून बाहेर

लखनऊविरुद्धच्या सामन्यापूर्वी गुजरातला मोठा धक्का, धाकड क्षेत्ररक्षक आयपीएल २०२५ मधून बाहेर

आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सचा पुढील सामना लखनऊ सुपर जायंट्स (LSG VS GT) विरुद्ध आहे. हा सामना शनिवारी…
Read More