Jagannath Motiram Abhyankar | मुंबई शिक्षक मतदारसंघात उबाठा गटाचे जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर विजयी

Jagannath Motiram Abhyankar | मुंबई शिक्षक मतदारसंघात उबाठा गटाचे जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर विजयी

Jagannath Motiram Abhyankar | विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 12 हजार मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी11 हजार 598 मते वैध ठरली तर 402 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 5 हजार 800 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.

बाराव्या फेरी अखेर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर (Jagannath Motiram Abhyankar) हे सर्वाधिक पसंतीक्रमाची 4 हजार 83 मते मिळवून मुंबई शिक्षक मतदार संघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Anil Parab | मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲड. अनिल परब विजयी, मिळाली 44 हजार 784 मते

Anil Parab | मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲड. अनिल परब विजयी, मिळाली 44 हजार 784 मते

Next Post
Ajit Pawar | ‘त्या’ शिक्षकांना जुनी पेन्शन देण्याबाबत ३ महिन्यांत निर्णय; अजित पवारांची घोषणा

Ajit Pawar | ‘त्या’ शिक्षकांना जुनी पेन्शन देण्याबाबत ३ महिन्यांत निर्णय; अजित पवारांची घोषणा

Related Posts
Chhagan Bhujbal

ओबीसी समाजाला घटनात्मक आरक्षण द्या; छगन भुजबळ यांची मागणी

नवी दिल्ली – आज देशभरातील ओबीसी (OBC) समाजाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाचा मोठा प्रश्न देशात उभा राहिला आहे.…
Read More
Ajit Pawar | मी साहेबांना कधीही सोडलं नाही, अजित पवार शरद पवारांबद्दल काय म्हणाले?

Ajit Pawar | मी साहेबांना कधीही सोडलं नाही, अजित पवार शरद पवारांबद्दल काय म्हणाले?

Ajit Pawar | राज्यात वाढत्या तापमानाच्या पाऱ्याप्रमाणे राजकीय वातावरण देखील तापू लागले आहे. पण सर्वात जास्त राजकीय तापमान…
Read More
Raosaheb danve

रेल्वेची सर्व कामे जलदगतीने पूर्ण करण्यात येणार – रावसाहेब पाटील दानवे 

पुणे –  केंद्रीय राज्यमंत्री रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे (Raosaheb Danve) यांनी पुण्यातील लोकप्रतिनिधींसोबत आज…
Read More