Ketaki Chitale | ‘हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी,’ अभिनेत्री केतकी चितळेची पंतप्रधान मोदींकडे मागणी

Ketaki Chitale | 'हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी,' अभिनेत्री केतकी चितळेची पंतप्रधान मोदींकडे मागणी

Ketaki Chitale | भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी रविवारी (०९ जून) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. यासह त्यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. नंतर अनेकांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातच अभिनेत्री केतकी चितळे हिने पंरप्रधानांसाठी केलेली अभिनंदनपर पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे केतकी कायमच चर्चेत असते. तसेच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तिला तुरुंगात देखील जावं लागलं आहे. पण तरीही ती तिची स्पष्ट मतं सोशल मीडियावर कायमच मांडत असते. सध्या केतकीने केलेली पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आलीये.

अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने पंतप्रधानांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. त्यावर तिने ‘हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी’ असं कॅप्शन लिहिलं आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी आक्षेपार्ह कमेंट्स देखील केलेल्या आहेत. त्यामुळे केतकीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
MP Muralidhar Mohol | पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी तातडीने उपाययोजना करा! खासदार मोहोळ यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

MP Muralidhar Mohol | पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी तातडीने उपाययोजना करा! खासदार मोहोळ यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Next Post
Nikhil Wagle | "बोके आहेत ते. लोण्याचा गोळा मिळाल्याविना...", निखील वागळेंचे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंविषयी मोठे विधान

Nikhil Wagle | “बोके आहेत ते. लोण्याचा गोळा मिळाल्याविना…”, निखील वागळेंचे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंविषयी मोठे विधान

Related Posts
नाना पटोले

ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारची भूमिका दुटप्पी; नाना पटोले यांची केंद्र सरकारवर टीका 

मुंबई – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधे इतर मागासवर्गासाठी असलेल्या 27 टक्के आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे.…
Read More
चंद्रकांत पाटील

गोरगरीब जनतेच्या आर्थिक उन्नतीसाठी बँकांनी पुढाकार घ्यावा- चंद्रकांत पाटील

पुणे – प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून देत त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी…
Read More
या देशातील स्मशानभूमी आहेत सर्वात मोठी पर्यटन स्थळे, लोक मृतांमध्ये वेळ घालवण्यासाठी जातात

या देशातील स्मशानभूमी आहेत सर्वात मोठी पर्यटन स्थळे, लोक मृतांमध्ये वेळ घालवण्यासाठी जातात

Cemeteries In Romania | स्मशानभूमी अशी जागा आहे की तिचे नाव ऐकूनच माणसाला भीती वाटते. आपण आपल्या आजी…
Read More