लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार यंदा कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार यंदा कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०२५ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यंदा आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष, पद्मविभूषण कुमार मंगलम बिर्ला (Kumar Mangalam Birla) यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांना त्यांचं दूरदर्शी नेतृत्व आणि भारताच्या विकासात दिलेलं योगदान यासाठी हा सन्मान दिला जात आहे.

२४ एप्रिल रोजी, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८३व्या स्मृतिदिनी, मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते बिर्ला यांना हा पुरस्कार (Kumar Mangalam Birla) प्रदान केला जाईल.

पुरस्काराची घोषणा करताना पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, “हा उत्सव केवळ भूतकाळाला श्रद्धांजली नाही, तर वर्तमान आणि भविष्याला दिलेली मशाल आहे.”

याशिवाय, अभिनेत्री श्रद्धा कपूर, सोनाली कुलकर्णी, अभिनेते सुनील शेट्टी, सचिन पिळगावकर, शरद पोंक्षे, गायिका रिवा राठोड, साहित्यिक श्रीपाल सबनीस, आणि व्हायोलिनवादक डॉ. एन. राजम यांनाही विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

मी भाजपपासून वेगळा झालो तरी मरेपर्यंत हिंदुत्त्व सोडणार नाही; उद्धव ठाकरेंचे विधान | Uddhav Thackeray

भाजपात बदलाचे वारे; पुणे शहराध्यक्षपदावरही फेरबदलाची शक्यता

MPSC विद्यार्थ्यांच्या तांत्रिक अडचणी दूर करा;रुपाली पाटील ठोंबरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Previous Post
अमरावतीत उड्डाण प्रशिक्षण संस्थेचा शुभारंभ; आशियातील सर्वात मोठी संस्था होण्याची शक्यता

अमरावतीत उड्डाण प्रशिक्षण संस्थेचा शुभारंभ; आशियातील सर्वात मोठी संस्था होण्याची शक्यता

Next Post
डब्ल्यूटीओचा इशारा : ट्रंप यांच्या धोरणामुळे जागतिक व्यापार घटणार

डब्ल्यूटीओचा इशारा : ट्रंप यांच्या धोरणामुळे जागतिक व्यापार घटणार

Related Posts
सेवा कर विभाग

शासनाचा ७ कोटींचा महसूल बुडविल्याप्रकरणी वस्तू व सेवा कर विभागाकडून एकास अटक

मुंबई : शासनाच्या महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने बनावट देयक देणाऱ्या करदात्या विरोधातील विशेष मोहिमेंतर्गत ७.०८ कोटी…
Read More
सचिनसोबत पदार्पण करणाऱ्या माजी भारतीय क्रिकेटपटूच्या आईने चाकूने गळा चिरुन संपवले आयुष्य!!

सचिनसोबत पदार्पण करणाऱ्या माजी भारतीय क्रिकेटपटूच्या आईने चाकूने गळा चिरुन संपवले आयुष्य!!

माजी भारतीय क्रिकेटपटू सलील अंकोलाची आई माला अशोक अंकोला यांचा मृतदेह (Salil Ankola Mother Death) पुण्यातील त्यांच्या घरी…
Read More
मी इतक्या मोठ्या मताधिक्याने कसा निवडून आलो? जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं सर्वकाही

मी इतक्या मोठ्या मताधिक्याने कसा निवडून आलो? जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं सर्वकाही

Jitendra Awhad | राज्यात यंदा महायुती सरकारच्या बाजूने निकाल लागला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील बरेचसे मोठे चेहरे मोठ्या…
Read More