Maharashtra New CM | ‘या दोन’ नेत्यांची मोदी-शाहांनी केली निवड, निवडणार भाजपचा मुख्यमंत्री! 

Maharashtra New CM | 'या दोन' नेत्यांची मोदी-शाहांनी केली निवड, निवडणार भाजपचा मुख्यमंत्री! 

Maharashtra New CM | राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भातील घडामोडींना वेग आला असून विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये भेटीगाठी आणि चर्चा सुरू आहेत. भाजपाने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची महाराष्ट्राचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

हे केंद्रीय निरीक्षक मंगळवारी राज्यात येणार असून त्यांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यानंतर 4 डिसेंबरला भाजपाचा गटनेता निवडला जाईल, असं वृत्त संस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. पण असं असलं तरीही अद्यापही सरकार स्थापन (Maharashtra New CM) होऊ शकलेलं नाही. दरम्यान, आता नव्या सरकारचा शपथविधी हा 5 नोव्हेंबरला होणार हे जाहीर करण्यात आलं असलं तरी महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? याबाबतचा कोणताही निर्णय अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शपथविधीपूर्वी सागर बंगल्यावर हालचालींना वेग, शरद पवारांच्या खासदाराची फडणविसांशी भेट

राज्यात पुन्हा कंत्राटी भरती सुरु करून भाजपाकडून तरुणांच्या स्वप्नावर नांगर फिरवण्याचे काम – Nana Patole

भाजपकडे गृहमंत्रीपद मागणार का? एकनाथ शिंदे यांनी सांगितली मनातली गोष्ट | Eknath Shinde

Previous Post
नववर्षारंभात धमाल 'मु. पो. बोंबीलवाडी' खळखळून हसवणार

नववर्षारंभात धमाल ‘मु. पो. बोंबीलवाडी’ खळखळून हसवणार

Next Post
राज्यात झिकाचा धोका वाढतोय; सर्वाधिक १०९ रुग्ण पुण्यात

राज्यात झिकाचा धोका वाढतोय; सर्वाधिक १०९ रुग्ण पुण्यात

Related Posts
फॅन्सने विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाच्या नियमांची उडवली खिल्ली

फॅन्सने विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाच्या नियमांची उडवली खिल्ली

जयपूर : विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची सध्या सर्वाधिक चर्चा आहे. या दोघांच्या लग्नाबाबत सुरक्षेपासून ते…
Read More
Ramdas Athavale

रामदास आठवले यांनी स्वामी रामदेव बाबा यांच्या पतंजली विद्यापीठाला दिली भेट

मुंबई   – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगगुरू स्वामी  रामदेव बाबा (Ramdev Baba)  महाराज यांच्या हरिद्वार (Haridwar) येथील पतंजली योग विद्यापीठ…
Read More