‘मेट्रो, जुन्या वाड्यांचे प्रश्न, गुंठेवारी सारखे महत्त्वाचे विषय मार्गी लावण्यासाठी हेमंत रासने यांना विजयी करा’

'मेट्रो, जुन्या वाड्यांचे प्रश्न, गुंठेवारी सारखे महत्त्वाचे विषय मार्गी लावण्यासाठी हेमंत रासने यांना विजयी करा'

पुणे : मेट्रो, जुन्या वाड्यांचे प्रश्न, गुंठेवारी सारखे महत्त्वाचे विषय मार्गी लावण्यासाठी २०० आमदारांचे पाठबळ असणाऱ्या भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने ( Hemant Raasane ) यांना विजयी करा असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ते पाठपुरावा करून सर्व प्रश्न मार्गी लावून कसब्याचा विकास करू शकतील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, आर.पी.आय. (आठवले गट), शिवसंग्राम, रा.स.प., रयत क्रांती संघटना, पतित पावन संघटना महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची नातूबागेच्या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत पाटील बोलत होते.

उमेदवार हेमंत रासने, माजी खासदार संजय काकडे ,माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, शैलेश टिळक, कुणाल टिळक, सुधाकर भालेराव सम्राट थोरात अर्चना पाटील अजय खेडेकर विष्णू कसबे शैलेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील म्हणाले, मेट्रो, जुन्या वाड्यांचे प्रश्न, गुंठेवारी सारखे महत्त्वाचे विषय मार्गी लावण्यासाठी २०० आमदारांचे पाठबळ असणाऱ्या भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना विजयी करा. ते पाठपुरावा करून सर्व प्रश्न मार्गी लावून कसब्याचा विकास करू शकतील.

Previous Post

पहाटेच्या शपथविधीबद्दल पहिल्यांदाच बोलले भगतसिंह कोश्यारी, खुलासा करत म्हणाले….

Next Post
निवडून आलो तर शनिवारवाडा पुन्हा सात मजली करणार, हेमंत रासने यांची घोषणा

निवडून आलो तर शनिवारवाडा पुन्हा सात मजली करणार, हेमंत रासने यांची घोषणा

Related Posts
बाजारातील गोंधळामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका, 3 दिवसांच्या घसरणीत 12 लाख कोटी रुपयांचे नुकसान

बाजारातील गोंधळामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका, 3 दिवसांच्या घसरणीत 12 लाख कोटी रुपयांचे नुकसान

Share Market : विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या निरंतर गुंतवणुकीच्या बाहेर पडण्यामुळे आणि तिमाही परिणामांविषयीच्या चिंतेमुळे भारतीय शेअर बाजारात (Share…
Read More
Satyajit Tambe | पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी सगळ्यांनी संघर्ष करावा!

Satyajit Tambe | पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी सगळ्यांनी संघर्ष करावा!

Satyajit Tambe – नाशिक, पुणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांमधील लाखो लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड…
Read More
अमृता फडणवीस

अमृता फडणविसांवर टीका करताना राष्ट्रवादीचा नेता बरळला; म्हणाला, ही डान्सबारमधली …

नवी मुंबई – नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांची जीभ घसरली असून अमृता फडणवीस यांच्यासाठी आक्षेपार्ह…
Read More