Murlidhar Mohol : मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळ यांना कोणतं खातं मिळालं?

Murlidhar Mohol : मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळ यांना कोणतं खातं मिळालं?

Murlidhar Mohol : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी (०९ जून) पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासोबत शपथबद्ध झालेल्या ७१ खासदारांची अर्थात नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठकही घेतली. या बैठकीत नव्या मंत्र्यांचे खातेवाटप करण्यात आले. नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात पुण्याचे नवनिर्वाचीत खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

मुरलीधर मोहोळ यांच्याव्यतिरिक्त महाराष्ट्रातून रामदास आठवले यांच्याकडे आधीच्याच सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री पदाचा कार्यभार असेल. प्रतापराव जाधव यांच्याकडं आयुष मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा स्वतंत्र प्रभार तसंच आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाचं राज्यमंत्रीपद सोपवण्यातआलं असून, रक्षा खडसे यांच्याकडं क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली शपथ, राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा

Modi’s Cabinet : महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; जाणून घ्या कुणाला मिळणार संधी?

Murlidhar Mohol : नगरसेवक, महापौर ते थेट केंद्रात मंत्री! मुरलीधर मोहोळांना लॉटरी!

Previous Post
Modi 3.0 Cabinet Minister List: मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, कोणाला काय मिळाले? पूर्ण यादी

Modi 3.0 Cabinet Minister List: मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, कोणाला काय मिळाले? पूर्ण यादी

Next Post
NDA Government | नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर; पहा महाराष्ट्राच्या वाट्याला कोणती खाती आली

NDA Government | नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर; पहा महाराष्ट्राच्या वाट्याला कोणती खाती आली

Related Posts
Sanjay Raut | शंकराचार्यांनी उद्धव ठाकरेंना आशीर्वाद दिला म्हणून अनेकांच्या मनात पोटशूळ उठला

Sanjay Raut | शंकराचार्यांनी उद्धव ठाकरेंना आशीर्वाद दिला म्हणून अनेकांच्या मनात पोटशूळ उठला

Sanjay Raut | ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या या…
Read More
ईव्हीएम हॅक करण्याचा वारंवार दावा करणाऱ्या सय्यद शुजाविरुद्ध गुन्हा दाखल | EVM Hack

ईव्हीएम हॅक करण्याचा वारंवार दावा करणाऱ्या सय्यद शुजाविरुद्ध गुन्हा दाखल | EVM Hack

EVM Hack : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सच्या (ईव्हीएम) ‘फ्रिक्वेंसी’शी छेडछाड करून ईव्हीएम हॅक करू शकल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध…
Read More
raj thackeray

‘पळून कुणाबरोबर गेले अन् लग्न कुणाबरोबर केले, काही कळेनाच’

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS ) गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park)पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी…
Read More