Modi 3.0 Cabinet Minister List: मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, कोणाला काय मिळाले? पूर्ण यादी

Modi 3.0 Cabinet Minister List: मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, कोणाला काय मिळाले? पूर्ण यादी

Modi 3.0 Cabinet Minister List: नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी (०९ जून) पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासोबत शपथबद्ध झालेल्या ७१ खासदारांची अर्थात नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठकही घेतली. या बैठकीत नव्या मंत्र्यांचे खातेवाटप करण्यात आले. नरेंद्र मोद यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात जुन्या आणि महत्वाच्या नेत्यांकडील खाती कायम ठेवण्यात आली आहेत. अमित शाह यांच्या गृह आणि सहकार खाते, राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण खाते, निर्मला सीतारामण यांच्याकडे अर्थ खाते, एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र खाते आणि नितीन गडकरी यांच्याकडील रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्रालय कायम ठेवण्यात आले आहे.

मोदींच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात कुणाला कोणतं मंत्रालय?
1 नरेंद्र मोदी- पंतप्रधान, कार्मिक मंत्रालय, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग
2 राजनाथ सिंह- संरक्षण मंत्रालय
3 अमित शाह- गृह मंत्रालय, सहकार मंत्रालय
4 जे.पी. नड्डा- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, रसायने आणि खते मंत्रालय
5 नितीन जयराम गडकरी- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
6 शिवराज सिंह चौहान- कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय
7 निर्मला सीतारामन- वित्त मंत्रालय, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय
8 डॉ. एस. जयशंकर- परराष्ट्र मंत्रालय
9 मनोहर लाल- गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय; ऊर्जा मंत्रालय
10 एचडी कुमारस्वामी- अवजड उद्योग मंत्रालय आणि पोलाद मंत्रालय
11 पीयूष गोयल- वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
12 धर्मेंद्र प्रधान- शिक्षण मंत्रालय
13 जीतन राम मांझी- सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
14 राजीव रंजन सिंग (ललन सिंग)- पंचायती राज मंत्रालय; मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय
15 सर्बानंद सोनोवाल- बंदर, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय
16 डॉ. वीरेंद्र कुमार- सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय
17 के. राम मोहन नायडू- नागरी विमान वाहतूक मंत्रालय
18 प्रल्हाद जोशी- ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय; नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
19 जुआल ओरव- आदिवासी व्यवहार मंत्रालय
20 गिरिराज सिंह- वस्त्रोद्योग मंत्रालय
21 अश्विनी वैष्णव- रेल्वे आणि माहिती प्रसारण मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
22 ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया- दूरसंचार मंत्रालय, ईशान्य राज्य विकास मंत्रालय
23 भूपेंद्र याद-व पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय
24 गजेंद्र सिंह शेखावत- सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालय
25 अन्नपूर्णा देवी- महिला आणि बाल विकास मंत्रालय
26 किरेन रिजिजू- संसदीय कामकाज मंत्रालय, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय
27 मनसुख मांडविया- श्रम आणि रोजगार मंत्रालय, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
28 जी किशन रेड्डी- कोळसा आणि खाण मंत्रालय
29 चिराग पासवान- अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
30 सी आर पाटील- जलशक्ती मंत्रालय
31 हरदीप पुरी- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

राज्यमंत्री
1 राव इंद्रजित सिंग- सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, नियोजन मंत्रालय; आणि सांस्कृतिक मंत्रालयातील राज्यमंत्री
2 डॉ जितेंद्र सिंह- विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, पृथ्वी विज्ञान मंत्रालय; पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री; कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयातील राज्यमंत्री
अणुऊर्जा विभागातील राज्यमंत्री; अंतराळ विभागाचे राज्यमंत्री
3 अर्जुन राम मेघवाल- कायदा आणि न्याय मंत्रालय (स्वतंत्र प्रभार); आणि संसदीय कामकाज मंत्रालयातील राज्यमंत्री
4 प्रतापराव गणपतराव जाधव- आयुष मंत्रालय (स्वतंत्र प्रभार); आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील राज्यमंत्री
5 जयंत चौधरी- कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); आणि शिक्षण मंत्रालयातील राज्यमंत्री

केंद्रीय राज्यमंत्री
1 जितिन प्रसाद- वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय; इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
2 श्रीपाद नाईक- ऊर्जा मंत्रालय; नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
3 पंकज चौधरी- अर्थ मंत्रालय
4 कृष्णपाल गुर्जर- सहकार मंत्रालय
5 रामदास आठवले- सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय
6 रामनाथ ठाकूर- कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय
7 नित्यानंद राय- गृह मंत्रालय
8 अनुप्रिया पटेल- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय; रसायने आणि खते मंत्रालय
9 व्ही. सोमन्ना- जलशक्ती मंत्रालय, रेल्वे मंत्रालय
10 डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी- ग्रामीण विकास मंत्रालय, दळणवळण मंत्रालय
11 से. पी. सिंह बघेल- मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय; पंचायत राज मंत्रालय
12 शोभा करंदलाजे- सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, कामगार आणि रोजगार मंत्रालय
13 कीर्तीवर्धन सिंह- पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय; परराष्ट्र मंत्रालय
14 शंतनू ठाकूर- बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय
15 सुरेश गोपी- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय; पर्यटन मंत्रालय
16 डॉ. एल. मुरुगन- माहिती आणि प्रसारण मंत्रालय; संसदीय कामकाज मंत्रालय
17 अजय तमटा- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
18 बंदी संजय कुमार- गृह मंत्रालय
19 भगीरथ चौधरी- कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय
20 संजय सेठ- संरक्षण मंत्रालय
21 रवनीत सिंग बिट्टू- अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय; रेल्वे मंत्रालय
22 दुर्गादास उईके- आदिवासी व्यवहार मंत्रालयात राज्यमंत्री
23 रक्षा निखिल खडसे- युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
24 सुकांता मजुमदार- शिक्षण मंत्रालय; पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय
25 सावित्री ठाकूर- महिला आणि बाल विकास मंत्रालय
26 तोखान साहू- गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री
27 राज भूषण चौधरी- जलशक्ती मंत्रालय
28 भूपती राजू श्रीनिवास- वर्मा अवजड उद्योग आणि पोलाद मंत्रालय
29 हर्ष मल्होत्रा- ​​कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय; रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयात राज्यमंत्री
30 निमुबेन जयंतीभाई बांभनिया- ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय
31 मुरलीधर मोहोळ– सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय
32 जॉर्ज कुरियन- अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय; मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचे राज्यमंत्री
33 पवित्रा मार्गेरिटा- परराष्ट्र मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय
34 B.L. वर्मा- ग्राहक व्यवहार मंत्रालय, अन्न आणि सार्वजनिक वितरण; सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय
35 कमलेश पासवान- ग्रामीण विकास मंत्रालय
36 सतीश चंद्र दुबे- कोळसा मंत्रालय, खाण मंत्रालय

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली शपथ, राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा

Modi’s Cabinet : महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; जाणून घ्या कुणाला मिळणार संधी?

Murlidhar Mohol : नगरसेवक, महापौर ते थेट केंद्रात मंत्री! मुरलीधर मोहोळांना लॉटरी!

Previous Post
Muralidhar Mohol | "आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शन पुणेकरांना घडलं", सुप्रिया सुळेंच्या मंत्रीपदाच्या टिकेवर मोहोळ यांचं उत्तर

Muralidhar Mohol | “आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शन पुणेकरांना घडलं”, सुप्रिया सुळेंच्या मंत्रीपदाच्या टिकेवर मोहोळ यांचं उत्तर

Next Post
Murlidhar Mohol : मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळ यांना कोणतं खातं मिळालं?

Murlidhar Mohol : मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळ यांना कोणतं खातं मिळालं?

Related Posts
Winter Fashion Tips: हिवाळ्यात साडीतही थंडी जाणवणार नाही, फक्त 'या' सोप्या टिप्स फॉलो करा

Winter Fashion Tips: हिवाळ्यात साडीतही थंडी जाणवणार नाही, फक्त ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा

Winter Style Tips: हिवाळ्यात स्वतःला स्टाईलिश ठेवणे देखील स्त्रियांसाठी एक महत्त्वाचे कार्य असते, विशेषत: जेव्हा लग्न किंवा पार्टीला…
Read More
"मराठी माणसाचा अपमान करणाऱ्याला...", कल्याणमधील हायप्रोफाइल सोसायटीच्या राड्यात मनसेची एन्ट्री

“मराठी माणसाचा अपमान करणाऱ्याला…”, कल्याणमधील हायप्रोफाइल सोसायटीच्या राड्यात मनसेची एन्ट्री

कल्याणच्या (Kalyan News) हाय प्रोफाईल सोसायटीतील परप्रांतिय अखिलेश शुक्लाने मराठी कुटुंबातील लोकांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.…
Read More
पर्वती विधानसभा मतदारसंघातील या विकासकामांमुळे माधुरी मिसाळ यांचं पारडं जड

पर्वती विधानसभा मतदारसंघातील या विकासकामांमुळे माधुरी मिसाळ यांचं पारडं जड

पुण्यातील बहुचर्चित पर्वती विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांना उमेदवारी मिळाली आहे. त्या पर्वतीतून 3…
Read More