Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली शपथ, राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली शपथ, राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा

Narendra Modi Oath Ceremony: नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली आहे. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात ६८ मंत्र्याचा समावेश असणार आहे. नरेंद्र मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह यांनी सुरक्षा मंत्रीपद आणि अमित शाह यांनीही केंद्रीय गृहमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

यावेळी श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्पा कमल दहल ‘प्रचंड’ आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे या समारंभाला उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

Naseem Khan : महाराष्ट्रात मराठा, मुस्लिम व धनगर समाजाला त्वरित आरक्षण द्या – नसीम खान

Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद द्या, शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली इच्छा

“अयोध्येतील भव्य मंदिरासोबतच आसपासच्या शहरवासीयांचे…”, भाजपच्या पराभवावर ‘शक्तिमान’ची लक्षवेधी प्रतिक्रिया

 

Previous Post
INDvsPAK : बाबरची विराटच्या चप्पलीशीही तुलना होऊ शकत नाही; माजी पाकिस्तानी खेळाडूचा घरचा आहेर

INDvsPAK : बाबरची विराटच्या चप्पलीशीही तुलना होऊ शकत नाही; माजी पाकिस्तानी खेळाडूचा घरचा आहेर

Next Post
Dheeraj Ghate | आज खऱ्या अर्थाने पुण्याने दिवाळी साजरी केली - धीरज घाटे

Dheeraj Ghate | आज खऱ्या अर्थाने पुण्याने दिवाळी साजरी केली – धीरज घाटे

Related Posts
राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' सुरू

राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू

मुंबई : ‘आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. सर्व सामान्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे आपला प्रयत्न आहे. त्यादिशेने आपला…
Read More
सलमान खानसोबत काम केलेल्या अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला! डोक्याला पडले 12 टाके

सलमान खानसोबत काम केलेल्या अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला! डोक्याला पडले 12 टाके

Aryan Arora Attack Case: बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलेले आग्रा येथील तरुण कलाकार आर्यन अरोरा याच्यावर जीवघेणा…
Read More
"माझ्या डोळ्यांपुढे माझे 2 मित्र बुडाले आणि मी...", प्रत्यक्षदर्शीच्या कहाणीने अंगावर थरकाप

“माझ्या डोळ्यांपुढे माझे 2 मित्र बुडाले आणि मी…”, प्रत्यक्षदर्शीच्या कहाणीने अंगावर थरकाप

मुंबई, महाराष्ट्रातील गेट वे ऑफ इंडियाजवळ एक भीषण अपघात (Mumbai Boat Accident) झाला. गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा बेटाकडे…
Read More