रणबीर कपूरसोबत ब्लॉकबस्टर चित्रपट ‘रॉकस्टार’मध्ये दिसलेली अभिनेत्री नर्गिस फाखरीशी ( Nargis Fakhri) संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर ही अभिनेत्री सध्या तिची बहीण आलियामुळे चर्चेत आहे. आलियावर तिच्या एक्स बॉयफ्रेंड आणि प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
डेली न्यूज’मधील वृत्तानुसार, नर्गिस फाखरीची ( Nargis Fakhri) बहीण आलिया हिने न्यूयॉर्कमधील क्वीन्समध्ये एका दोन मजली गॅरेजला आग लावली. या आगीत तिचा माजी प्रियकर एडवर्ड जेकब्स आणि त्याची मैत्रीण यांचा मृत्यू झाला आहे. आता याप्रकरणी पोलिसांनी आलियाला अटक केली आहे. आतापर्यंत आलियाला फौजदारी न्यायालयातून जामीन मिळालेला नाही.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नर्गिसच्या आईने वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मला वाटत नाही की ती कोणाला मारू शकते. ती खूप छान व्यक्ती आहे. जी सर्वांची काळजी घेतो. ती सर्वांना मदत करते.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
शपथविधीपूर्वी सागर बंगल्यावर हालचालींना वेग, शरद पवारांच्या खासदाराची फडणविसांशी भेट
भाजपकडे गृहमंत्रीपद मागणार का? एकनाथ शिंदे यांनी सांगितली मनातली गोष्ट | Eknath Shinde