2024-25 या आर्थिक वर्षासाठी 2024-25 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाचा ( Nirmala Sitharaman) दिवस आला आहे. आज, अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता देशाच्या संसदेत भारत सरकारचा अर्थसंकल्प सादर केले असून त्यांच्या बजेट बॉक्समधून जनतेला भेट दिली आहे. या अर्थसंकल्पात कररचना नेमकी कशी असेल ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्यात अपेक्षेप्रमाणे दिलासा देण्यात आला आहे. नव्या कर प्रणालीत स्टँडर्ड डिडक्शन हे 50 हजारांवरुन 75 हजार करण्यात आलं आहे. तसंच निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
नवी करप्रणाली कशी असेल? (वार्षिक उत्पन्नानुसार)
0-3 लाख- कुठला कर नाही
3-7 लाख – 5 टक्के
7-10 लाख- 10 टक्के
10-12 लाख- 15 टक्के
12-15 लाख- 20 टक्के
15 लाखांपेक्षा अधिक- 30 टक्के कर
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Amit Shah | औरंगजेब फॅन्स क्लबचे उबाठा अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची टीका