‘वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2024’ च्या ( World Happiness Index 2024) अहवालानुसार भारत 147 देशांच्या यादीत 118 व्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान 109 व्या स्थानी आहे. म्हणजेच, पाकिस्तान हा भारतापेक्षा अधिक ‘आनंदी’ देश ठरला आहे.
यंदाही फिनलँडने सलग आठव्या वर्षी ‘जगातील सर्वात ( World Happiness Index 2024)आनंदी देश’ म्हणून अव्वल स्थान पटकावले आहे. टॉप 5 देशांमध्ये डेन्मार्क, आयर्लंड, स्वीडन आणि नेदरलँडचा समावेश आहे.
भारताच्या तुलनेत पाकिस्तान आणि बांगलादेश ‘हॅपीनेस इंडेक्स’मध्ये पुढे असल्याने नागरिकांमध्ये यावर चर्चा आणि आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
आमदार सुरेश धस अडचणीत; राजीनाम्यासह नार्को टेस्टची मागणी
उन्हाळी सुट्टीत एसटीचा थंडगार प्रवास, राज्यभर 872 शिवशाही बसेस धावणार
पाण्याचा अधिक वापर केल्यास नळ कनेक्शन तोडणार; पुणे महापालिकेचा इशारा