तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला IMF कडून 1 अब्ज डॉलर्सची मिळाली भिक

तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला IMF कडून 1 अब्ज डॉलर्सची मिळाली भिक

नवी दिल्ली/इस्लामाबाद | भारत-पाकिस्तानदरम्यान ( India Pakistan) सीमेवर तणाव सुरू असतानाच, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने पाकिस्तानला 1 अब्ज डॉलर्सचं कर्ज दिल्याची अधिकृत माहिती पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. ही रक्कम 1.3 अब्ज डॉलर्सच्या प्रस्तावित बेलआउट पॅकेजचा एक भाग आहे.

भारताने ( India Pakistan) मात्र या निधीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली असून, पाकिस्तानचा निधी वापराबाबतचा इतिहास अत्यंत संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे. हा निधी दहशतवादी कारवायांसाठी वापरला जाऊ शकतो, अशी शक्यता भारताने व्यक्त केली आहे. याच कारणामुळे IMF च्या संबंधित मतदानात भारत अनुपस्थित राहिला होता, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

सध्या सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही आर्थिक मदत आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेचा विषय बनली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

रात्रीच का होतात एअर स्ट्राईक? कारण जाणून थक्क व्हाल!

‘आम्ही तणाव वाढवत नाही, पण प्रत्युत्तर देणारच’; भारताचा स्पष्ट इशारा

दिल्ली सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द

Previous Post
पाकिस्तानकडून पसरवल्या जाताहेत अफवा; नागरिकांना माहितीची शहानिशा करण्याचं आवाहन

पाकिस्तानकडून पसरवल्या जाताहेत अफवा; नागरिकांना माहितीची शहानिशा करण्याचं आवाहन

Next Post
पाकिस्तानी गोळीबारात अति. जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थापा यांचा मृत्यू

पाकिस्तानी गोळीबारात अति. जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थापा यांचा मृत्यू

Related Posts
अजित पवारांच्या गटाकडून माजी उपमहापौर दीपक मानकर यांची पुणे शहराध्यक्षपदी निवड

अजित पवारांच्या गटाकडून माजी उपमहापौर दीपक मानकर यांची पुणे शहराध्यक्षपदी निवड

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही आमदारांसह शिंदे-भाजपशी हातमिळवली केली आहे. विश्वासू…
Read More
cat

पुण्यात आता कुत्र्यांप्रमाणे मांजरींचीही होणार नसबंदी 

पुणे –  पुणे महापालिकेने(Pune Municipal Corporation) घेतलेल्या मांजरींची नसबंदी करण्याच्या निर्णयाची चांगलीच चर्चा रंगली आहे. केंद्र सरकारच्या प्राणी…
Read More
कृषि उत्पन्न बाजार समितीवर निवडून आल्यास एका वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक

कृषि उत्पन्न बाजार समितीवर निवडून आल्यास एका वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक

पुणे: कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत राखीव प्रवर्गातील व्यक्तीला नामनिर्देशन पत्रासोबत स्वतः प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करता…
Read More