Pune News | कर्नाटकमध्ये मराठी बसचालकाला मारहाण आणि बसला काळे फासण्याच्या घटनेचा निषेध करत पुण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. कर्नाटकला जाणाऱ्या बसेस रोखण्यात आल्या आणि त्यावर काळे फासण्यात आले.
या आंदोलनादरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना (Pune News) रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाल्याचे दिसून आले. आंदोलनकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारने या प्रकरणात लक्ष घालावे, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
मनसे नेत्यांना शिवसेनेत आणण्याचा प्रयत्न? राज ठाकरे संतापले!
शरद पवारांचं राजकारणातलं स्टेटस मोदींपेक्षा मोठं, पंतप्रधानांच्या त्या कृतीनंतर राऊतांची प्रतिक्रिया
आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत जाणार? भगव्या स्टेटसने राजकीय चर्चांना उधाण