Shankaracharya Avimukteswarananda | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत हिंदुविरोधी विधान केल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी काँग्रेसवर सडकून टीका करत आहेत. अशातच आता ज्योतिर मठाचे ४६ वे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी राहुल गांधींच्या विधानाला समर्थन दिले आहे.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती (Shankaracharya Avimukteswarananda) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ” राहुल गांधी यांचं संसदेतलं संपूर्ण भाषण मी ऐकलं. हिंदू धर्मात हिंसेला स्थानच नाही.असे राहुल गांधी स्पष्टपणे सांगत आहेत. राहुल गांधी कुठेही हिंदू धर्माविरोधात बोलत नाहीत. त्यांनी समोरच्या लोकांना उद्देशून हिंदू हिंसा करतात असं म्हंटलं होतं. त्यामुळे राहुल गांधींच्या वक्तव्याचा अर्धा भाग पसरवणे हा गुन्हा आहे. असे करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे”. असे त्यांनी म्हटले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Union Budget | संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैपासून,’या’ दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार
Supriya Sule | भाजप म्हणजे भ्रष्टाचार जुमला पार्टी आहे ;सुप्रिया सुळे यांचा आरोप
Nana Patole | नरेंद्र मोदी देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार, वायकरही भाजपाच्या वॉशिंग मशिनमधून स्वच्छ