Guardian Ministers: राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर; चंद्रकांतदादांची उचलबांगडी

Guardian Ministers: राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर; चंद्रकांतदादांची उचलबांगडी

Guardian Ministers: राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

सुधारित १२  जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे:

पुणे- अजित पवार

अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर- चंद्रकांत पाटील

अमरावती- चंद्रकांत  पाटील

भंडारा- विजयकुमार गावित

बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर- हसन मुश्रीफ

गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

बीड- धनंजय मुंडे

परभणी- संजय बनसोडे

नंदूरबार- अनिल भा. पाटील

वर्धा – सुधीर मुनगंटीवार

https://www.youtube.com/watch?v=gCfxHtR26Wo

महत्वाच्या बातम्या-

भारताचा स्टार क्रिकेटर अफगाणिस्तानसाठी ठरणार हुकमी एक्का, World Cupसाठी मिळाली महत्त्वाची जबाबदारी

मतांसाठी हिरवी चादर, अफजल खान तुमचा पाहुणा लागतो काय?- Ashish Shelar

सत्ताधाऱ्यांनी कामाप्रती कार्यक्षमता दाखवली असती तर ही वेळ आली नसती – Jaynat Patil

Previous Post
Asian Games: Ojas Devtale and Jyoti Venman win gold in mixed doubles archery

Asian Games: Ojas Devtale and Jyoti Venman win gold in mixed doubles archery

Next Post
Guardian Ministers: Revised list of guardian ministers of 12 districts of the state announced

Guardian Ministers: Revised list of guardian ministers of 12 districts of the state announced

Related Posts
Aaditya-Thackeray-Sheetal_Mhatre

‘आदित्य ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोटो लावून निवडून येऊन दाखवावं’

मुंबई – राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेत (Shivsena) उभी फुट पडली असून दोन्ही बाजूंनी टीका होताना सातत्याने पाहायला मिळत…
Read More
गड चढायला मावळ्याचं काळीज असावं लागतं.. कावळ्याची टिवटिव नव्हे; मिटकरींची राज ठाकरेंवर टीका

गड चढायला मावळ्याचं काळीज असावं लागतं.. कावळ्याची टिवटिव नव्हे; मिटकरींची राज ठाकरेंवर टीका

Mumbai –  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांची चांगलीच धुलाई केली. राज ठाकरे शिवाजी…
Read More
Abhishek Bachchan | ऐश्वर्या रायसोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर पहिल्यांदाच बोलला अभिषेक बच्चन, म्हणाला....

Abhishek Bachchan | ऐश्वर्या रायसोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर पहिल्यांदाच बोलला अभिषेक बच्चन, म्हणाला….

बॉलिवूडचे प्रसिद्ध जोडपे अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन हे अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. या जोडप्याबद्दल…
Read More