‘सोड रे *** आहे तो’ नारायण राणेंचे नाव काढताच संजय राऊत यांची शिवीगाळ

मुंबई – केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे आणि ठाकरे गटाचे (shiv sena वाचाळवीर नेते खासदार संजय राऊत (shiv sena sanjay raut) यांचे शाब्दिक युद्ध काही थांबायला तयार नाही. आज नेहमीप्रमाणे सकाळी माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्याबद्दल अश्लाघ्य शब्द वापरला आहे.(sanjay raut news today).

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर टीका केली आहे. यावेळी पत्रकारांनी नारायण राणे यांच्या टीकेबद्दल विचारले असता, ते XXX आहे, अशा शब्दांत राऊत यांनी राणेंवर टीका केली.News 18 लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.