MahaVitaran | प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घ्या; महावितरणचे ग्राहकांना आवाहन

MahaVitaran : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात देशभर सुरू करण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री – सूर्यघर मोफत वीज योजने’त (Surya Ghar Free Power Plan) तीन किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी…

Dhananjay Munde : स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतून २३ कोटी ३७ लाख रुपये निधी वितरित

Dhananjay Munde – स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत रूपांतर केल्यानंतर प्रथमच कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या माध्यमातून या योजनेतील लाभार्थींना वितरित करण्यासाठी २३ कोटी ३७ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून…

Rooftop Solar Scheme | घराच्या छतावर सोलर पॅनेल लावायचे आहेत? बँका गृहकर्ज देऊन वित्तपुरवठा करणार आहेत

Rooftop Solar Scheme : देशात सौरऊर्जेला चालना देण्यासाठी सरकार सातत्याने अनेक प्रयत्न करत आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ कोटी घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्याची नवीन योजना (Rooftop Solar Scheme) सुरू केली आहे. तुम्हालाही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल…

Surya Ghar Yojana | मोफत वीज योजनेसाठी नोंदणी झाली सुरू, असा करू शकता अर्ज

PM Surya Ghar Yojana : केंद्र सरकारने आणखी एक योजना जाहीर केली आहे, ज्याला पीएम सूर्य घर- मोफत वीज योजना (Surya Ghar Yojana) असे नाव देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत देशातील एक कोटी घरांना 300 युनिट मोफत वीज देण्याची तयारी…

Dhananjay Munde | कृषी विभागाच्या पुरस्काराच्या रकमेत चौपट वाढ; धनंजय मुंडे यांची माहिती

Dhananjay Munde : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्याकरिता देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली आहे. शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये अतिउल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास…

Central Govt | सरकारी नोकर भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेतले गैरप्रकार रोखणारं विधेयक 2024 लोकसभेत मंजूर

Central Govt  : सरकारी नोकर भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेतले गैरप्रकार रोखणारं विधेयक 2024 काल लोकसभेत मंजूर करण्यात आल. सार्वजनिक प्रवेश परीक्षा प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या विविध अवैध बाबी, फसवणूक आणि भ्रष्टाचार रोखण हा यामागचा मुख्य उद्देश्य आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग, कर्मचारी…

Shinde Govt | शिंदे सरकार ‘मधाचे गाव’ योजना राज्यभर राबविणार, मध उद्योगाला बळकटी मिळणार

Shinde Govt : “मध केंद्र योजना (मधमाशा पालन)” ही योजना विस्तारीत स्वरुपात म्हणजे “मधाचे गाव” या स्वरुपात संपूर्ण राज्यात राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Shinde Govt) मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयानूसार गावातील शेतकरी व…

Categories: News, अर्थ, इतर

Budget 2024 | देशातील तरुणांसाठी हा सुवर्णकाळ असेल; अर्थमंत्र्यांचा दावा

Budget 2024 Live Updates : देशभरात येत्या तीन महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्याआधीचा आजचा मोदी सरकारचा (Modi Govt) शेवटचा अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करत आहेत. अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) सादर…

 राम मंदिराच्या कार्यक्रमाप्रमाणे गरिबी घालवण्यासाठी देखील असा कार्यक्रम सरकार हाती घेईल का? 

sharad pawar on Ram Mandir    – देशातील सध्याच्या सरकारला शेतकऱ्यांची आस्था नाही. या देशात उद्योगपतींची कर्ज माफ होतात. पण देशातील लोकांची भूक मिटवणाऱ्या शेतकऱ्यांची कर्ज माफ होत नाही. देशात चुकीची आर्थिक धोरण राबवली जात आहेत. अशी चुकीची धोरणं घेणाऱ्या…

स्वारगेट – कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार – मंत्री उदय सामंत

Minister Uday Samant : पुणे शहरातील स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रस्तावित आहे. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य भीमराव तापकीर यांनी पुणे मेट्रो टप्पा १ आणि २ मध्ये…