Sharad Mohol | शरद मोहोळला मरणोत्तर मिळाला ‘अक्षय्य हिंदू पुरस्कार’

Sharad Mohol | शरद मोहोळला मरणोत्तर मिळाला 'अक्षय्य हिंदू पुरस्कार'

Sharad Mohol | हिंदू हितासाठी कार्य करणाऱ्या देशभरातील कार्यकर्त्यांना अक्षय्य हिंदू पुरस्कार समिती तर्फे ‘अक्षय्य हिंदू पुरस्काराने’ गौरविण्यात आले. स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे कार्यक्रम झाला. यावेळी कै. शरद मोहोळ याला मरणोत्तर विशेष अक्षय्य हिंदू पुरस्कार देण्यात आला. शरद मोहोळ (Sharad Mohol) याच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी हा पुरस्कार स्विकारला.

यावेळी माजी खासदार प्रदीप रावत, समितीचे तुषार दामगुडे, शेफाली वैद्य, सौरभ वीरकर, स्नेहल कुलकर्णी, रिषभ परदेशी, निलेश भिसे, चंद्रभूषण जोशी, सारिका वाघ, महेश पवळे, रुपेश कुलकर्णी, शिवानी गोखले उपस्थित होते.

मुख्य पुरस्कार ऋषिकेश सकनूर यांना हिंदू एकतेच्या कार्याकरिता, प्रभाकर सूर्यवंशी यांना व्याख्याते म्हणून, गुड्डी शिलू यांना जनजाती कल्याण कार्याकरिता आणि आचार्य के. आर. मनोज यांना धर्म जागरण करिता देण्यात आला. अनंत करमुसे यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोदंडदारी श्रीरामाची अन्यायाविरुद्ध लढायला प्रवृत्त करणारी वीरश्रीयुक्त मूर्ती, दहा हजार रुपये रोख आणि पुस्तकांचा संच असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार वितरण सोहळ्याचे यंदा दुसरे वर्ष आहे. गडचिरोली भागात वनवासी जनजातींसाठी कार्य करीत असलेले सामाजिक कार्यकर्ते दत्ता शिर्के यांना ‘सांगाती ट्रस्ट’ तर्फे डॉ. सुजित निलेगावकर एक रुग्णवाहिका यावेळी प्रदान करण्यात आली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Nana Patole | देशात परिवर्तन अटळ, महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार

Nana Patole | देशात परिवर्तन अटळ, महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार

Next Post
Yogi Adityanath | योगी आदित्यनाथ चीनच्या घुसखोरीवर, महिला पैलवानांवर अत्याचार करणा-या ब्रिजभूषण सिंगवर का बोलत नाहीत ?

Yogi Adityanath | योगी आदित्यनाथ चीनच्या घुसखोरीवर, महिला पैलवानांवर अत्याचार करणा-या ब्रिजभूषण सिंगवर का बोलत नाहीत ?

Related Posts
'अस्मानी संकटाबरोबर बोलघेवडे सरकार नशिबी आल्याचे महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आले आहे'

‘अस्मानी संकटाबरोबर बोलघेवडे सरकार नशिबी आल्याचे महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आले आहे’

पुणे – गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे अभूतपूर्व संकट आल्यापासून जनता पूर्ण पिचून निघाली आहे. त्यात अस्मानी संकटाबरोबर बोलघेवडे…
Read More
Ajit Pawar | भटकत्या आत्म्याचं नाव काय ते मोदींनाच विचारुन सांगतो, शरद पवारांवरील टीकेवर अजितदादांचे वक्तव्य

Ajit Pawar | भटकत्या आत्म्याचं नाव काय ते मोदींनाच विचारुन सांगतो, शरद पवारांवरील टीकेवर अजितदादांचे वक्तव्य

Ajit Pawar | पुणे जिल्ह्यातील बारामती, पुणे, मावळ, शिरुर लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी…
Read More
Viral video | दोन सिंहांसमोर कुत्र्यांनी दाखवली हिरोपंती, व्हायरल व्हिडिओतील थरार पाहा

Viral video | दोन सिंहांसमोर कुत्र्यांनी दाखवली हिरोपंती, व्हायरल व्हिडिओतील थरार पाहा

सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल (Viral video) होताना दिसतात. अनेक वेळा लोक काही विचित्र गोष्टी करताना कॅमेरात…
Read More