राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) अचानक आजारी पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील ४ दिवसांसाठी पवारांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले आहेत. डॉक्टरांनी शरद पवार यांना पुढील ४ दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
डॉक्टरांनी शरद पवारांना (Sharad Pawar) सतत इकडे तिकडे धावणे टाळण्याचा सल्लाही दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार सध्या घरीच विश्रांती घेतील. त्यांना घसा दुखी आणि सर्दी झाली आहे. शरद पवार सध्या पुण्यात आहेत. यानंतर ते मुंबईत जाण्याची शक्यता आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
महाराष्ट्रात सातत्याने भ्रष्टाचार होतोय मग त्याची चौकशी का होत नाही? – Supriya Sule