Satara Museum | छत्रपती शिवरायांची वाघनखे लंडनहून 350 वर्षांनंतर महाराष्ट्रात परतले, साताऱ्यातील संग्रहालयात ठेवण्यात येणार

Satara Museum | छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे तब्बल 350 वर्षांनंतर महाराष्ट्रात परतली आहेत. या वाघनखांनी छत्रपती शिवरायांनी अफजलखानचा वध केल्याचे मानले जाते. वास्तविक, ते लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातून तीन वर्षांसाठी कर्जावर आणले असून ते सातारा येथील संग्रहालयात (Satara Museum)…

Sharad Pawar | दिलीप वळसेंची कन्या तुतारीच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढण्याची चर्चा, शरद पवार म्हणाले….

Sharad Pawar | लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे रोज राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…

Madhavrao Kinhalkar | भाजपला धक्का, माजी राज्यमंत्री माधवराव किन्हाळकर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परतले!

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते माधवराव किन्हाळकर (Madhavrao Kinhalkar) यांनी शनिवारी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरदचंद्र पवार) प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे अनेक नेते शरद पवारांच्या छावणीत दाखल…

विविध क्षेत्रातील गुरुजनांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी- Deputy CM Ajit Pawar

भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. विविध क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या गुरुजनांचे जीवन आणि कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. चिंतामणी ज्ञानपीठ आणि आप्पा रेणुसे मित्र परिवार यांच्यावतीने गणेश कला व…

Pune News | फोडाफोडीला झाली सुरुवात; अजित पवारांच्या विश्वासू नेत्याने केला शरद पवारांच्या पक्षात प्रवेश

Pune News | आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपद सोडल्यानंतर अजित गव्हाणे यांनी समर्थक माजी नगरसेवकांसह पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.अजित पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये (Pune News) त्यांना मोठा…

Sunetra Pawar | लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच सुनेत्रा पवार शरद पवार यांच्या भेटीला? मोदीबागेत दिसला ताफा

Sunetra Pawar | नुकतीच अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सिल्वर ओकवर जात शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर आता मंगळवारी (16 जुलै) शरद पवार यांच्या मोदीबागेत खासदार सुनेत्रा पवार पोहचल्या आहेत. सुमारे तासभरापेक्षा जास्त वेळ खासदार सुनेत्रा…

Chhagan Bhujbal | अचानक शरद पवारांची भेट का घेतली?; छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सोमवारी (१५ जुलै) सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. भुजबळ आणि पवार यांच्यातील या भेटीनंतर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा…

Majhi Ladki Bahin Yojana | कर्ज काढून राबवली जाणारी लाडकी बहिण योजना बरखास्त करा, अन्यथा…; काँग्रेसचा न्यायालयात जाण्याचा इशारा !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची (Majhi Ladki Bahin Yojana) घोषणा केली होती. परंतु अर्थसंकल्पात महिलांसाठी घोषित करण्यात आलेली ही योजना फसवी असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. देशातील सर्वोच्च घटनात्मक यंत्रणा असलेल्या ‘कॅग’च्या अहवालामुळे राज्य…

Ajit Pawar | ‘लाडकी बहिण योजने’अंतर्गत एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही, अजित पवारांची ग्वाही

Ajit Pawar | ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’अंतर्गत समाजातील सर्व घटकातील पात्र महिलांना १ हजार ५०० रुपयांचा लाभ देण्यात येणार असून त्याकरीता महिलांनी ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करावे; राज्यातील एकही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही…

Ajit Pawar | माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी तीन हजार रुपये जमा होणार, अजित पवारांची माहिती

Ajit Pawar | वरुणराजाने वर्षाव करुन आपल्याला एकप्रकारे पाठिंबाच दिला आहे. लोकसभा निवडणूकीनंतर पहिल्यांदाच तुमच्यासमोर आज ‘जन सन्मान’ रॅलीच्या माध्यमातून उभा आहे. जनतेचा विकास आणि गरीब लोकांना मदत करण्याच्या हेतूने आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि हाच विचार आम्ही विधानसभा निवडणुकीत…