Team India coaching staff | टीम इंडियाचे प्रशिक्षकच नाही, कोचिंग स्टाफही बदलणार, रोहित शर्माच्या मित्राची होऊ शकते निवड

Team India coaching staff | भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आता राहुल द्रविडच्या जागी संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी टी20 विश्वचषकासह द्रविडचा भारतीय संघासोबतचा करार संपला. त्याचवेळी द्रविडच्या कोचिंग स्टाफनेही संघाला निरोप दिला. आता…

Rohit Sharma | ‘एका ऑडिओने माझी वाट लावली’, रोहितने हात जोडून बंद करायला सांगतिला आवाज? व्हिडिओ व्हायरल

रोहित शर्माची (Rohit Sharma) गणना आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. पण आयपीएल 2024 पूर्वी मुंबईने रोहितला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले होते. मुंबई संघाचा हा मोसम चांगला गेला नाही आणि…