धीरेंद्र कृष्ण शास्त्रींची मोठी घोषणा, महाराष्ट्रात बनणार नवे बागेश्वर धाम; जाणून घ्या कुठे?

मुंबई- देशभरात प्रसिद्ध असलेल्या बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dheerendra Krishna Shastri) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. छतरपूरशिवाय देशात आणखी एक बागेश्वर धाम (Bageshwar Dham) होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा धाम मुंबईत बांधला जात आहे. 21…

Categories: News, इतर, कोकण