Nepal Plane Crash | नेपाळ विमान अपघातात 18 जणांचा मृत्यू, जाणून घ्या कसे पडले विमान?

Nepal Plane Crash | बुधवारी (24 जुलै) नेपाळची राजधानी काठमांडू येथे उड्डाण घेतल्यानंतर लगेचच विमान कोसळले. या विमानात 19 जण होते. ज्यामध्ये एकट्या पायलटचा जीव वाचला आहे. विमानतळ सुरक्षा प्रमुख अर्जुन चंद ठाकुरी यांनी सांगितले की, विमान देखभाल तपासणीसाठी दोन…

Pakistan GDP | पाकिस्तानची अर्थव्यवस्था महाराष्ट्राशीही करू शकत नाही स्पर्धा, वाचा काय म्हणते आकडेवारी?

Pakistan GDP Vs Maharashtra GSDP | पाकिस्तान अनेकदा भारताविरोधात नकारात्मक वक्तव्ये करत असतो. पाकिस्तानचा जीडीपी आता भारतापेक्षा खूपच कमी झाला आहे. 2024 मध्ये भारताचा जीडीपी $ 3,397 अब्ज आहे, तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था ( Pakistan GDP) फक्त $ 338 अब्ज आहे.…

Ambani family | फक्त नीता अंबानीच नव्हे तर त्यांच्या जाऊबाईही जगतात आलिशान जीवन, 2231 कोटींच्या संपत्तीच्या आहेत मालक

Ambani family | एक बॉलिवूड अभिनेत्री आहे जिने अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले होते आणि नंतर इंडस्ट्री सोडली होती. ही अभिनेत्री मुकेश अंबानी यांचा धाकटा भाऊ अनिल अंबानी यांची पत्नी टीना मुनीम आहे. टीनाने अनेक वर्षे चित्रपटांमध्ये काम केले आणि…

Categories: News, कोकण

Ajit Pawar | ‘पुणे शहराला वाहतूक कोंडीमुक्त शहर बनविण्यासाठी विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा’

Ajit Pawar | शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यावसायिक, औद्योगिक संधींचं शहर म्हणून पुणे शहराने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यापुढील काळात वाहतूक कोंडीमुक्त शहर म्हणून शहराची ओळख निर्माण होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित…

Pune News | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत जाहिरात फलक ३१ जुलैपर्यंत हटविण्याचे आवाहन

Pune News | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व अनधिकृत व धोकादायक जाहिरात फलक, आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स त्वरीत जाहिरात फलक मालक, जागा मालक, विकासक, जाहिरातदार संस्थांना ३१ जुलैपर्यंत हटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे (Pune News) महानगर प्रदेश…

Sharad Pawar | मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे की नको ? शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी 

Sharad Pawar | ओबीसीमधून आरक्षण मिळाले पाहिजे ही मनोज जरांगे याची मागणी असून या मागणी संदर्भात आदरणीय शरद पवारसाहेबांची व त्यांच्या पक्षाची काय भूमिका आहे ? हे महाराष्ट्रासमोर जाहीर करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली…

Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकरांचे राजकीय नेत्यांना निमंत्रण; आरक्षण बचाव यात्रेसाठी दिले निमंत्रण

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी खा. अमोल कोल्हे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, आ. पंकजा मुंडे आणि ओबीसी सेवा संघाचे प्रदीप ढोबळे यांना आरक्षण…

Naresh Mhaske | काँग्रेस म्हणजे दुतोंडी साप, अर्थसंकल्पाच्या तरतुदी लक्षात न घेता काँग्रेसचा सरकार विरोधात कांगावा

Naresh Mhaske | केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका करणारी काँग्रेस दुतोंडी सापासारखी आहे, असा घणाघात शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी आज केला. अर्थसंकल्पातील तरतुदी लक्षात न घेता काँग्रेसकडून बिनबुडाची टीका केली जात आहे. एकीकडे काँग्रेसचे खासदार म्हणतात आमच्याच जाहीरनाम्यातील योजना केंद्र सरकारने…

Devendra Fadnavis | मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन फडणवीसांनी दिले आता पूर्तता करा, विरोधकांवर खापर कसले फोडला? 

Devendra Fadnavis | राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद महायुती सरकारनेच पेटवला आहे. मराठा आरक्षण रखडण्याचे पापही भाजप आणि फडणवीसांचेच आहे. २०१४ साली पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते पण त्यानंतर सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने…

Power Project | महाराष्ट्रातील ६० हजार कोटींचे दोन ऊर्जा प्रकल्प अदानीला बहाल करण्याचा महायुती सरकारचा डाव ?

Power Project | भारतीय जनता पक्षाचे सरकार हे अदानीसाठी काम करत असून महाराष्ट्रातील एकएक करून सर्व प्रकल्प अदानींच्याच घशात घालण्याचा सपाटा सुरु आहे. मुंबईतील महत्वाच्या जमिनी अदानीला कवडीमोल भावाने देण्याचे निर्णय होत असताना आता ऊर्जा प्रकल्पही अदानीलाच देण्याचा प्रयत्न सुरु…