..नाहीतर राजकारणात असलेल्यांना आयची आय आठवेल!, ईदच्या शुभेच्छा देताना असं का म्हणाले अमोल कोल्हे

Eid Mubarak: आज देशभरात ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद (Ramjan Eid 2023) साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अनेक राजकीय नेते देखील रमजान ईदच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी सोशल मीडियावर…