Devendra Fadnavis | मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन फडणवीसांनी दिले आता पूर्तता करा, विरोधकांवर खापर कसले फोडला? 

Devendra Fadnavis | राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद महायुती सरकारनेच पेटवला आहे. मराठा आरक्षण रखडण्याचे पापही भाजप आणि फडणवीसांचेच आहे. २०१४ साली पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते पण त्यानंतर सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने…

Power Project | महाराष्ट्रातील ६० हजार कोटींचे दोन ऊर्जा प्रकल्प अदानीला बहाल करण्याचा महायुती सरकारचा डाव ?

Power Project | भारतीय जनता पक्षाचे सरकार हे अदानीसाठी काम करत असून महाराष्ट्रातील एकएक करून सर्व प्रकल्प अदानींच्याच घशात घालण्याचा सपाटा सुरु आहे. मुंबईतील महत्वाच्या जमिनी अदानीला कवडीमोल भावाने देण्याचे निर्णय होत असताना आता ऊर्जा प्रकल्पही अदानीलाच देण्याचा प्रयत्न सुरु…

Eknath Shinde | ‘बाळासाहेब ठाकरे लघु चित्रपट महोत्सवा’च्या पोस्टरचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते अनावरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात प्रचंड मोठे काम केले. सरकारने सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या तर काही महत्वाचे निर्णयही घेतले. हेच निर्णय लघुपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणण्याची संधी देणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब…

Sanjay Nirupam | बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगा, उद्धवजी आदाणींकडून निधी घेतला की नाही? संजय निरुपम यांचा परखड सवाल

Sanjay Nirupam | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मलिदा खाण्यासाठीच धारावीच्या प्रश्नावर उबाठाची उठाठेव सुरु आहे. धारावी पुनर्वसनला विरोध म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्ते माजी खासदार संजय निरुपम यांनी केली. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शपथ…

Amit Shah | महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार येणार! अमित शाह यांची कार्यकर्त्यांना ग्वाही

Amit Shah | एका बाजूला विरोधी पक्ष पराजित होऊनही विजयाच्या अहंकाराने फुगला आहे, तर दुसरीकडे विजयी होऊनही भाजपाचे कार्यकर्ते काहीसे निराश आहेत. लोकसभा निवडणुकीत अधिक जागांची अपेक्षा होती, पण ती कसर आगामी विधानसभा निवडणुकीत भरून काढण्यासाठी निस्वार्थपणे कामाला लागा,असे आवाहन…

Dr. Raju Waghmare | सरकारवर टीका करणाऱ्या विरोधी पक्ष नेत्यांचा खोटारडेपणा उघड, डॉ. राजू वाघमारे यांची ठाकरे व वड्डेटीवार यांच्यावर खरमरीत टीका

Dr. Raju Waghmare | महायुती सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे सैरभैर झालेले विरोधी पक्ष नेत्यांचा खोटारडेपणा उघड झाल्याची टीका शिवसेना मुख्य सह प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केली. वड्डेटीवारांनी केलेले आरोप खोटे असून माधुरी कल्याण नष्टे आणि अजय कल्याण नष्टे या बहिण-भाऊ…

Manoj Jarange Patil | सामाजिक नेतृत्वाच्या तोंडी विरोधकांची भाषा शोभत नाही, शिवसेनेच्या नेत्याची जरांगे पाटील यांच्यावर टीका

Manoj Jarange Patil | महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक अशा समाजातील सर्वच घटकांसाठी महायुती सरकारने राबवलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र मराठा आरक्षणासाठी सामाजिक नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील हे विरोधकांची भाषा बोलून या योजनांबाबत चुकीची वक्तव्ये करत…

Exhibition of tiger claws | निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने नकली वाघनखांचे प्रदर्शन, काँग्रेसचा आरोप

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे (Exhibition of tiger claws) तब्बल 350 वर्षांनंतर महाराष्ट्रात परतली आहेत. या वाघनखांनी छत्रपती शिवरायांनी अफजलखानचा वध केल्याचे मानले जाते. वास्तविक, ते लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातून तीन वर्षांसाठी कर्जावर आणले असून ते सातारा येथील संग्रहालयात ठेवण्यात…

Balasaheb Thorat | एकजूटीने लढलो तर विधानसभेला १८० जागांवर विजय, काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यावेळी म्हणाले की, लोकसभेची निवडणूक काँग्रेस पक्षाला मोठ्या संकटात लढावी लागली, पक्षाची सर्व बँक खाती गोठवली, काही नेत्यांवर कारवाया केल्या, काहींना अटक केली, अशा बिकट परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवली पण जनतेचा प्रतिसाद काँग्रेस इंडिया…

Nana Patole | मुंबईतील सर्व जमिनींचे अधिकारच अदानीला देण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न

Nana Patole | धारावीची सर्व जमीन अदानीला देण्याचा सरकारचा निर्णय आहेच पण वरळीतील दुध डेअरीची कोट्यवधी रुपयांची जमीनही स्वस्तात देण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुंबईतील सर्व जमिनीचे अधिकारच अदानीला देण्याचे निर्देश नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला येतात व महाभ्रष्ट युती…